Feng Shui Wallet Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Feng Shui Wallet Tips: पर्सचा रंग ठेवा 'असा' की पैशांची कमतरता होइल दुर

Feng Shui Tips: जर तुम्हालाही पैशांशी संबंधित समस्या असेल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की याचे सर्वात मोठे कारण आहे तुमची पर्स.

दैनिक गोमन्तक

प्रत्येक माणूस पैसे कमवण्यासाठी खुप मेहनत घेत असतो. पण काहींजवळ पैसा टिकत नाही. पैशाच्या कमतरतेमुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुम्हालाही पैशांशी संबंधित समस्या येत असेल तर फेंगशुई टिप्सचा वापर करावा. कारण तुमचे नशीब पर्सशी निगडीत असते. फेंगशुईनुसार कोणत्या रंगाची पर्स वापरावे याला महत्त्व प्राप्त झाले आहे. (Feng Shui Wallet Tips News)

* मुल्यांक एक
या मुल्यांकाच्या लोकांनी लाल रंगाची पर्स वापरावी. त्यात तांब्याचे नाणे ठेवावे.

* मुल्यांक दोन
तुम्ही तुमच्यासोबत पांढरी पर्स वापरावी आणि त्यात चांदीचे नाणे देखील ठेवावे.

* मुल्यांक तीन
या मुल्यांकाच्या लोकांनी पिवळ्या किंवा मेहंदी रंगाची पर्स वापरावी. तसेच पर्समध्ये नेहमी सोनेरी फॉइलचा त्रिकोणी तुकडा ठेवावा.

* मुल्यांक चार
आकाशी निळ्या रंगाची पर्स वापरावी. याशिवाय पर्समध्ये हिरवा रुमाल ठेवावा.

* मुल्यांक पाच
या लोकांनी हिरव्या रंगाची पर्स वापरावी. तसेच पर्समध्ये मनी प्लांटचे एक पान ठेवावे.

* मुल्यांक सहा
जर तुमचा भाग्यशाली अंक 6 असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची पर्स वापरावी. यासोबतच पर्समध्ये पितळेचे नाणे ठेवावे.

* मुल्यांक सात
या मूलांकाच्या लोकांनी बहुरंगी पर्स वापरावी आणि पर्समध्ये माशाचा फोटोही ठेवावा. असे केल्याने त्यांना फायदा होईल.

* मुल्यांक आठ
या लोकांनी निळ्या रंगाची पर्स वापरावी. याशिवाय पर्समध्ये निळा रुमाल आणि मोराचे पिस ठेवावे.

* मुल्यांक नऊ
जर तुमचा मूलांक नऊ असेल तर तुम्ही केशरी किंवा निळ्या रंगाची पर्स ठेवावी. तसेच पर्समध्ये पितळेचे नाणे ठेवण्यास विसरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT