Feng Shui Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Feng Shui Tips: नोकरीमध्ये यश अन् धन प्राप्तीसाठी ट्राय करा '5' टिप्स

Feng Shui Tips For Money: फेंगशुई शास्त्रात अनेक उपाय सागंण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

अनेकदा मेहनत करूनही अनेकांना अपेक्षित यश मिळत नाही.चिनी वास्तुशास्त्र फेंगशुई जीवनात प्रगती आणि धनलाभासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहे. भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे, फेंगशुई उपाय देखील लोक आनंद, समृद्धी आणि जीवनातील प्रगतीसाठी अवलंबतात.पैसा नफा आणि वाढीसाठी फेंगशुई टिप्स जाणून घ्या- (Feng shui items for money)

* फेंगशुईनुसार विशेष प्रकारच्या पक्ष्यांची जोडी घरात (Home) ठेवावे. लव्हबर्ड आणि मँडरीन डक सारख्या पक्षाना घरात ठेवावे. हे पक्षी प्रेमाचे प्रतीक मानले जातात.फेंगशुई शास्त्रानुसार, यामुळे जीवनात सुख-समृद्धी येते.

* घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी काळा कासव,लाल पक्षी,पांढरा वाघ किंवा अजगर यांचे चित्र लावावे. असे केल्याने घरात सुख-शांती राहते असे म्हणतात.

* फेंगशुईनुसार घरामध्ये नद्या, तलाव किंवा झऱ्यांचे फोटो (Photo) नेहमी उत्तर दिशेला लावावे.इतर कोणत्याही दिशेने लावल्यास नकारात्मक परिणाम दिसुन येतात. फेंगशुईनुसार त्यांच्या पाण्याचा प्रवाह नेहमी घराच्या बाजूने माता लक्ष्मीसोबत राहतो.

* फेंगशुईमध्ये मासे (Fish) अतिशय शुभ मानले जातात.त्याचे शोपीस मार्केटमध्ये सहज मिळते. फेंगशुईनुसार घरात माशांची जोडी टांगल्याने आर्थिक लाभासोबत नोकरीत बढतीही मिळते.

* फेंगशुई शास्त्रानुसार, जर तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये (Office) मोठा हॉल असेल तर तिथे धातूचा पुतळा किंवा शो-पीस ठेवावा.असे म्हटले जाते की असे केल्याने घर किंवा ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. नोकरीतील (Job) अडथळे दूर होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT