Feng Shui Tips for Happy Life Relationship Tips
लाइफस्टाइल

Feng Shui Tips for Happy Life: फेंग शुईचे 'हे' उपाय नवरा-बायकोच्या नात्यासाठी ठरतील वरदान...

फेंगशुई ही एक प्राचीन चिनी पद्धत आहे जी तुमचे घर सुंदर आणि आनंदी बनवते.

Kavya Powar

Feng Shui Tips for Happy Life: वास्तू शस्त्र आपल्या सर्वांच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचे आहे. फेंगशुई ही एक प्राचीन चिनी पद्धत आहे जी तुमचे घर सुंदर आणि आनंदी बनवते.

फेंग शुई आपल्या नात्यांमध्ये भरपूर प्रेम आणि सुसंवाद निर्माण करते. वास्तुशास्त्राप्रमाणेच फेंगशुईमध्येही सुखी जीवनासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. फेंगशुई ही चिनी पद्धत असली तरी तिच्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत, त्या घरी ठेवल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात.

जाणून घेऊया फेंगशुईशी संबंधित त्या टिप्स, ज्याचा अवलंब केल्याने जोडीदारासोबतचे नाते मजबूत होते.

फेंगशुईनुसार वैवाहिक सुखासाठी बेडरूममध्ये लाल गुलाब ठेवावेत. फुले घेणे शक्य नसेल तर लाल गुलाबाच्या फुलाचा फोटो ठेवल्यानेही फायदा होतो. फेंगशुईनुसार वैवाहिक जीवनात आनंद, शांती आणि गोडवा यासाठी घराच्या भिंतीवर पांढऱ्या घोड्याचे चित्र लावल्याने नवरा बायकोचे नाते मजबूत होते.

फेंगशुईमध्येही तुमच्या जोडीदाराचे चित्र बेडरूममध्ये लावणे शुभ मानले जाते, तथापि, या दरम्यान एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या दोघांचे चित्र हसत असले पाहिजे.

जोडीदारासोबत तणाव सुरू असेल तर घरात पक्ष्यांचे फोटो, पेंटिंग किंवा पोस्टर्स लावावेत. यामुळे घरात सुख-शांतीचे वातावरण राहते आणि जोडीदारासोबत प्रेमाचे संबंध प्रस्थापित होतात.

घरात डॉल्फिनचे चित्र लावल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो. डॉल्फिनचा फोटो खेळताना किंवा नाचताना असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT