Feng Shui Lucky Cat Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Feng Shui Lucky Cat: वास्तू शास्त्रातली 'ही' लकी कॅट उजळेल तुमचं जीवन

प्राचीन फेंगशुई शास्त्रामध्ये आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत

Kavya Powar

Feng Shui Lucky Cat: प्राचीन फेंगशुई शास्त्रामध्ये आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. या वस्तू घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि व्यक्तीचे नशीबही खुलते. मानेकी नेको या लोकप्रिय जपानी मांजरीच्या मूर्तीला वास्तू शास्त्रात महत्वाचे मानले जाते.

रेस्टॉरंटमध्ये असो, स्टोअरमध्ये असो किंवा चित्रपटात असो, तुम्हाला ही लकी कॅट कधीतरी दिसली असेलच. ही भाग्यवान मांजर विशेषत: जपान आणि आशियामध्ये लोकप्रिय आहे, तरीही आता अनेक भिन्न देश आणि संस्कृतींमध्ये तिचीओळख आहे.

पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे की मानेकी नेको नशीब किंवा सकारात्मक गुण आकर्षित करते.

फेंग शुई लकी कॅट घरात ठेवण्याचे नियम

फेंगशुई मांजर मानेकी नेको भाग्यवान मानली जाते. फेंगशुई मांजरींचे रंग वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या मांजरींचा प्रभाव देखील वेगवेगळा असतो. तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोन्याची मांजर घरात किंवा दुकानात ठेवता येते.

नशीब चांगले करण्यासाठी हिरवी मांजर ईशान्य दिशेला ठेवणे फायदेशीर ठरते.

तुमच्या आयुष्यात प्रेम आणण्यासाठी तुम्ही दक्षिण-पश्चिम दिशेला लाल मांजर ठेवू शकता.

घरात समृद्धी आणि धनासाठी निळी मांजर ठेवणे शुभ असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT