Feng Shui Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Feng Shui Tips: फेंगशुईनुसार 'या' वस्तु घरात ठेवल्यास दूर होतील आर्थिक समस्या

तुम्हालाही जर आर्थिक समस्या जाणवत असेल तर फेंगशुईनुसार या टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

Feng Shui Tips: वास्तुशास्त्रानुसार फेंगशुई देखील भारतात खुप प्रसिद्ध आहे. फेंगशुईच्या या टिप्स वापरल्यास घरातले दोष दूर होतात. तुम्ही फेंगशुईनुसार घरात किंवा ऑफिसमध्ये वस्तु ठेवल्याने अनेक समस्या दूर होतात. या उपायांनी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

  • लाफिंग बुद्धा

लाफिंग बुद्धा अनेकांच्या घरात पाहिले असेल. घरामध्ये लाफिंग बुद्धा असल्याने सकारात्मक बदल पाहायला मिळतात. आपल्या घरात सुख-समृद्धी वाढते, आर्थिक अडचण दूर होताता.घराच्या मध्यभागी लाफिंग बुद्धा ठेवणे शुभ मानले जाते.

  • फेंगशुई नाणी

घरात धन लाभ मिळवण्यासाठी येण्यासाठी तीन फेंगशुईची नाणी एका लाल कपड्यात गुंडाळावे. ते घराच्या प्रवेशाद्वारावर लावावे. दाराच्या आतील बाजूस ही नाणी राहातील यांची काळजी घ्या.

  • गोल टेबल

फेंगशुईनुसार घराच्या हॉलमध्ये किंवा ऑफिसमध्ये एक गोलाकार टेबल ठेवावे. असे केल्याने घरात सुखशांती नांदते आणि समृद्धी येते असे फेंगशुई सांगते.

  • फिश टँक

फेंगशुईनुसार घरात फिस टँक ठेवणे शुभ मानले जाते. घरात असलेला फिश टँक घरातली समृद्धी वाढवते. तसेच घरात आनंद देखील आणते.

  • पिरॅमिड

घरात आर्थिक समृद्धी हवी असेल तर यासाठी घराच्या कोपऱ्यात पिरॅमिड लावावे. याशिवाय तुम्ही पिरॅमिड घराच्या पूर्व दिशेलाही ठेवू शकता. घराची पूर्व दिशा यासाठी अत्यंत शुभ मानली जाते.

  • पाई याओ

फेंंगशुनुसार पाई याओ ही जोडी घराच्या मुख्य दरवाज्यावर लावावी. ही जोडी घराच्या मुख्य दारावर लावल्यास घरात धन संपत्ती वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT