Liver Cirrhosis Symptoms | Fatty Liver Symptoms Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Liver Cirrhosis : काय आहे लिव्हर सिरोसिस? अशा लोकांना असतो याचा सगळ्यात जास्त धोका; वाचा सविस्तर

Liver Cirrhosis Symptoms : यकृत हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो रक्तातील हानिकारक आणि विषारी पदार्थ फिल्टर करतो आणि काढून टाकतो

दैनिक गोमन्तक

Fatty Liver Symptoms : यकृत हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो रक्तातील हानिकारक आणि विषारी पदार्थ फिल्टर करतो आणि काढून टाकतो, तसेच अन्न आणि पेय यांचे ऊर्जा आणि पोषक तत्वांमध्ये रूपांतरित करतो. त्यामुळे यकृत निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तथापि, आजकाल लोकांची जीवनशैली ज्या प्रकारे बदलली आहे, त्यामुळे यकृताच्या अनेक प्रकारच्या आजारांचा धोकाही लक्षणीय पद्धतीने वाढला आहे.

यकृत सिरोसिस हा एक प्रकारचा जुनाट आजार आहे. दीर्घकाळ यकृत निकामी झाल्यामुळे हा आजार होतो. या आजारात यकृताच्या निरोगी ऊतींचा नाश होऊ लागतो आणि अशावेळी यकृत नीट काम करणे थांबवते. जरी त्याची लक्षणे सहसा लवकर दिसून येत नाहीत, परंतु तरीही काही चिन्हे आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही लिव्हर सिरोसिस ओळखू शकता. (Liver Cirrhosis Symptoms )

लिव्हर सिरोसिसची कसा ओळखायचा ?

  • उलट्या

  • कमी भूक

  • थकवा

  • अतिसार होणे

  • कावीळ

  • सतत वजन कमी होणे

  • शरीराला खाज सुटणे

  • ओटीपोटात द्रव जमा होणे

लिव्हर सिरोसिसची लक्षणे

  • गडद मूत्र

  • लैंगिक इच्छा कमी होणे

  • केस गळणे

  • उलट्यांमध्ये रक्त येणे

  • नाकातून रक्तस्त्राव

  • वारंवार ताप

  • स्मृतीबाबत समस्या

Liver Cirrhosis Symptoms | Fatty Liver Symptoms

यकृत सिरोसिसचा धोका कोणाला जास्त आहे?

  • लठ्ठपणाने ग्रस्त लोक

  • व्हायरल हिपॅटायटीस असलेले लोक

  • जे लोक वर्षानुवर्षे दारूचे सेवन करत आहेत

  • अनियंत्रित मधुमेहाचे रुग्ण

  • आधीच यकृत रोगाने ग्रस्त लोक

यकृत सिरोसिससाठी प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत?

  • दारू पिऊ नका

  • जास्त तळलेले खाऊ नका

  • मसालेदार अन्नापासून दूर रहा

  • असुरक्षित लैंगिक संबंध टाळा

  • आहारात ताज्या हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा

  • दररोज व्यायाम करा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT