Fashion Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fashion Tips: स्ट्रेट ड्रेस सैल झाला असेल तर वापरा 'या' फॅशन हॅक्स, दिसाल स्टायलिश

तुम्ही स्ट्रेट ड्रेस सैल झाला म्हणून टाकून देण्याचा विचार करत असाल तर थांबा कारण त्याचा काही हॅक्स वापरून हटके लूक तयार करू शकता.

Puja Bonkile

बदलत्या फॅशन ट्रेंडमुळे आपला लूक पूर्णपणे बदलतो. काहींना वेस्टर्न कपडे घालायला आवडतात तर काहींना एथनिक कपडे घालायला आवडतात.

प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडींमुळे हा ट्रेंड नेहमीच बदलतो. पण आजकाल मुलींना सर्वात जास्त एथनिक पोशाख घालायला आवडतात.

जो कोणी दिसतो तो ड्रेस घातलेला दिसतो. पण तो जर सैल झाला असेल तर तुम्ही पुढील फॅशन हॅक्स वापरू शकता.

कसा कराल स्टाइल

जर तुमचा स्ट्रेट ड्रेस सैल झाला असेल आणि तो फिटिंग करण्याचा विचार करत असाल तर असे करू नका. कारण तुम्ही प्लाझो किंवा पँटसोबत स्टाईल करून तुम्हाला स्टायलिश लूक मिळू शकतो. कारण हे दोन्ही खालच्या भागाला मोकळे आणि मोठे असतात. यामुळे यावर सैल कुर्ती घातल्यावर परफेक्ट लूक मिळतो.

श्रग वापरू शकता

अनेक वेळा असे होते की कुर्ता खूप सैल दिसतो. त्यावर तुम्ही कोट किंवा श्रगसह घालू शकता. यासाठी तुम्ही शॉर्ट कोट वापरू शकता, किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कुर्तीसोबत कॉन्ट्रास्ट करण्यासाठी श्रग देखील वापरू शकता. मार्केटमध्ये अनेक प्रकारचे आणि रंगाचे श्रग मिळतात.

बेल्ट वापरा

जर तुम्हाला वाटत असेल की स्ट्रेट ड्रेस खूप सैल झाला आहे, तर तुम्ही कुर्तीवर बेल्ट लावून हटके लूक तयार करू शकता. परंतु हे तुम्हाला ते बेल्ट कंबरेपासून थोडे वर लावावे लागेल. यासाठी तुम्ही पातळ लेदर बेल्ट वापरू शकता. तसेच तुम्ही चेन स्टाइल बेल्ट देखील वापरू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT