Fashion Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fashion Tips: परफेक्ट जीन्स खरेदी करताय? 'या' 4 टिप्स ठेवा लक्षात

तुम्हालाही जीन्स खरेदी करायचा असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा.

दैनिक गोमन्तक

आजच्या काळात जीन्स हा प्रकार ट्रेण्डमध्ये आहे. जीन्समध्ये अनेक प्रकार आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या वॉर्डरोबमध्ये जीन्स आहे. पण जीन्सची फिटिंग फार महत्त्वाची असते. मिसफिट जीन्समुळे तुमचा लूक खूपच खराब होउ शकतो. तुमच्या शरीराच्या आकारानुसार जीन्स खरेदी करणे महत्त्वाचे आहे. जीन्स खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेउया.

जीन्स खरेदी करताना नेहमी तुमची कंबर आणि मांड्या यांचे अचूक माप लक्षात घेउन खरेदी करणे गरजेचे आहे. जीन्स खरेदी करताना मोजमापाचा अंदाज लावू नका. आपल्याला योग्य माप माहित असणे आवश्यक आहे.

जीन्सच्या फॅब्रिककडे दुर्लक्ष करू नका. खराब फॅब्रिक जीन्समुळेही तुम्हाला अॅलर्जी होऊ शकते. कधीकधी काही जीन्सचे फॅब्रिक असे असते की ते घातल्यानंतर मूवमेंट करणे कठीण होते. त्यामुळे योग्य फॅब्रिक निवडा करावी.

jeans

जीन्स (Jeans) खरेदी करताना पायाचा आकारही लक्षात ठेवावा. याच्या मदतीने तुम्ही योग्य आकाराची जीन्स खरेदी करू शकता. जीन्स अनेक आकारांची असते. यामध्ये सरळ जीन्स, स्लिम, रेग्युलर आणि स्कीनी जीन्स अशा आकारातून तुम्हाला चांगली वाटेल अशी जीन्स निवडा.

शरीराच्या आकारानुसार जीन्स खरेदी करावी. उदाहरणार्थ, कर्वी हिप्ससाठी तुम्ही लो वेस्ट जीन्स घेऊ शकता. याशिवाय अॅथलेटिक बॉडी टाइपसाठी लो-राईज जीन्स घेता येते. दुसरीकडे मीड व्हेस्ट जीन्स शरीराच्या सर्व प्रकारांसाठी वापरता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT