Fashion Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fashion: साडीसोबत ब्लाउज शिवताना 'या' गोष्टींची घ्या खास काळजी, मिळेल परफेक्ट लूक

तुम्हाला जर लूक स्पेशल बनवायचा असेल तर फक्त लेटेस्ट फॅशन फॉलो करणं महत्त्वाचं नाही तर स्टायलिंग योग्य पद्धतीने करणे देखील महत्त्वाचं आहे.

Puja Bonkile

Fashion Tips: प्रत्येक प्रकारच्या साडीसोबत वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज घातले जातात. ऑनलाइनपासून ऑफलाइन स्टोअर्सपर्यंत तुम्हाला त्याच्या डिझाईन्समध्ये विविध प्रकार पाहायला मिळतील. पण ब्लाउजला परफेक्ट फिटिंग मिळण्यासाठी अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून ब्लाउज शिवतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • डिझाईन

कोणताही लूक खास बनवण्यासाठी लेटेस्ट फॅशनच्या वस्तूंची निवड करणे महत्त्वाचे असते. यासाठी तुमच्या शरीराच्या प्रकारालाही महत्त्व देणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ब्लाउज निवडताना साडीची रचना लक्षात ठेवावी. नंतरच ब्लाउजची डिझाइन ठरवावी.  

  • बॉडीला शेप देण्यासाठी काय करावे

बॉडीला परिपूर्ण शेप देण्यासाठी ब्लाउजच्या फिटिंगची विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्हाला फिटिंगचे ब्लाउज शिवावे लागेल. असे केल्याने तुमच्या साडीला स्टायलिश लुक मिळेल.

हाताचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करावे

सध्या तुमचा लुक स्टायलिश बनवण्यासाठी तुम्हाला स्लीव्हजसाठी अनेक डिझाईन्स मार्केटमध्ये सहज मिळतील. स्लीव्हज स्टायलिश करण्यासाठी अशी कोणतीही रचना अजिबात निवडू नका ज्यामध्ये तुमचे हात जास्त जाडे दिसतील. ब्लाउज निवडतांना नेकलाइन आणि खांदे एकमेकांसी जुळतील असे शिवावे. यामुले तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल.

  • जड कापड घेऊ नका

ब्लाऊज शिवतांना जड कापडाची निवड करू नका. ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला घाम येणार नाही याची काळजी घ्यावी. कारण घामामुळे ब्लाऊज खराब होऊ शकते. यामुळे लाईटवेट कापड खरेदी करावे .

  • डिझाइनर ब्लाऊज

जर तुम्ही साडीवरचे ब्लाऊज शिवणार नसाल तर तुम्ही दुसरा कापड घेऊन शिऊ शकता. यामुळे ते वारंवार धुवावी लागणार नाही. तुमच्या साडीचा पॅटर्न सिंपल असेल तर ब्लाऊज डिझायनर ठेवावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT