Makeup Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Makeup Tips: डिप नेक ड्रेस घातल्यास असा करा मेकअप

पार्टीसाठी तयार होताना तुम्ही फक्त चेहऱ्यावर मेकअप करता का? तसे असेल तर भविष्यात अशी चूक करू नका. ड्रेसनुसार तुम्ही मान, हाताच्या मेकअपकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Puja Bonkile

Makeup Tips: पार्टीसाठी तयार होत असताना आपला संपूर्ण फोकस चेहरा सुंदर दिसण्यावर असतो. पण ड्रेसनुसार शरीराच्या इतर भागाच्या मेकअपकडेही लक्ष दिले पाहिजे.

म्हणजे, जर तुम्ही स्लीव्हलेस ड्रेस परिधान करत असाल तर तुमच्या चेहऱ्याचा आणि हाताचा रंग वेगळा नसावा. त्याचप्रमाणे तुम्ही जर डीप नेकचा ड्रेस घातला असाल तर चेहऱ्यासोबतच मानेवर मेकअप आणि क्लीवेज लावणे गरजेचे आहे.

अन्यथा लोकांना त्वचेच्या रंगाचा फरक सहज लक्षात येईल आणि ही गोष्ट फोटोंमध्ये देखील हायलाइट होईल. चला जाणून घेऊया मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी.

नेहमी तुमच्या त्वचेच्या प्रकाराशी जुळणारा फाउंडेशन लावावा. फाऊंडेशनची खरेदी करतांना नेहमी दिवसा जावे. यामुळे त्वचेवर त्याचा काय परिणाम होतो याचा योग्य अंदाज लावता येईल.

फाउंडेशन लावण्यासाठी मेकअप स्पंजचा वापर करावा. यामुळे त्वचेवर फाउंडेशन चांगले लावता येते. यानंतर फेस पावडर लावा.

लिक्विड ब्रॉन्ज ऐवजी पावडर ब्रेस्टच्या वापरावे. यामुळे तुमचा लुक अधिक सुंदर दिसतो.

तसेच ब्रॉन्झरऐवजी चमकदार ब्लश देखील लावू शकता. यासह, गालाची हाडे, नाक आणि हनुवटीला देखील लावावे. जर डीप नेक ड्रेस असेल तर फक्त क्लीवेजच्या वरच्या भागावर ब्लश लावा. ब्लश गुलाब, पीच शेड्समध्ये येतो. त्यामुळे तुमच्या त्वचेच्या टोनशी जुळणारी शेड वापरावे. यामुळे तुमचा मेकअप परफेक्ट दिसेल.

जर तुम्ही नाइट पार्टीसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी तयार होत असाल आणि तुम्ही डिप नेक ड्रेस घालत असाल तर तुम्ही चेहऱ्यावर, मानेवर आणि ब्रेस्टच्या वरच्या भागावर व्हाइट शिमर डस्ट लावू शकता. फेस पावडर देखील लावू शकता. रंगीबेरंगी शिमर लावणे टाळा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT