South Indian Food Dainik Gomantak
लाइफस्टाइल

South Indian Foodचा संध्याकाळच्या नाश्तामध्ये घ्या आस्वाद

दक्षिण भारतातील डोसा आणि इडली हे अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.

दैनिक गोमन्तक

दक्षिण भारतातील (South India) डोसा, इडलीसारखे पदार्थ लोकप्रिय असून प्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक पदार्थ आहेत ज्यांचा तुम्ही चहासोबत आनंद घेवू शकता. हे पदार्थ लहान मुलाना देखील आवडतील असे आहेत. हे पदार्थ झटपट तयार होणारे असून स्वादिष्ट आहेत. चला तर मग जाणून घेऊया दक्षिण भारतातील स्वादिष्ट पदार्थ कोणते आहेत. (South Indian Food)

* थट्टाई

हे दक्षिण भारतातील डिप फ्राय करून बनवले जाते. मैदा, मसूर, तिखट यांचा वापर करून हा पदार्थ बनवला जातो. या पदार्थाचे सेवन तुम्ही चहासोबत करू शकता.

* खस्ता मुरुक्कू

होळी आणि दिवलीमध्ये मुरुक्कू किंवा चकलीचा आस्वाद घेऊ शकता. जर तुम्हाला संध्याकाळी भुक लागली असेल तर तुम्ही तांदळाच्या चकळीचा आस्वाद घेऊ शकता. चवीला हा पदार्थ चवदार असून आपली भूक कमी करतो.

* अचप्पम

अचप्पम हा केरळमधील लोकप्रिय नाश्ता आहे. हा पदार्थ तांदळाच्या पिठापासून बनवले जाते. हा पदार्थ बनवण्यासाठी तांदळाचे कोरडे पीठ, नारळाचे दूध, काळे तिळ, किसलेले नारळ या पदार्थांचे मिश्रण तयार करून बनवले जाते.

* डाळ वडा

हा पदार्थ तुम्ही चहासोबत खाऊ शकता. हा पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे. त्यामुळे संध्याकाळी तुम्ही डाळ वड्याचा नारळाच्या चटणीसोबत किंवा चहा सोबत खाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT