महिलांच्या स्वप्नातील गोवा (Goa) साकार करण्याचा प्रयत्न करणार आहेत. Dainik Gomantak
लाइफस्टाइल

महिलांच्या स्वप्नातील गोवा साकार करण्याचा प्रयत्न करणार

दै. ‘गोमन्तक’ने (Dainik Gomantak) हाती घेतलेल्या जनमन उत्सव सर्वेक्षण आजपासून कुठ्ठाळी मतदारसंघात सुरू झाले. सांकवाळ येथील महिलांनी त्यात उत्साहाने भाग घेतला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: राज्यातील महिलांच्या मनात डोकावून त्यांच्या कल्पनेतला गोवा (Goa) साकारण्यासाठी व्यासपीठ मिळवून देण्याचा उद्देश ठेवून दै. ‘गोमन्तक’ने (Dainik Gomantak) हाती घेतलेल्या जनमन उत्सव सर्वेक्षण आजपासून कुठ्ठाळी मतदारसंघात सुरू झाले. सांकवाळ येथील महिलांनी त्यात उत्साहाने भाग घेतला. सांकवाळ येथील स्त्रीशक्ती स्वयंसेवा महिला गटातील सदस्यांनी या उपक्रमात सहभागी होत आपली मते नोंद केली. यावेळी त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते. याशिवाय मुरगाव (Murgaon) मतदारसंघात बायणा भागातही सर्वेक्षण करण्यात आले.

कुडतरी मतदारसंघात आज (सोमवारी) पाचभाट या भागात तर केपे मतदारसंघात खड्डे या ग्रामीण भागात जाऊन महिलांची मते आजमावण्यात आली. सुबदळे येथील महिलांनीही या सर्वेक्षणात भाग घेतला. या सर्वेक्षणाद्वारे गोमतंक गोव्यातील ३ लाख महिलांपर्यंत जाऊन त्यांची मते जाणून घेणार असून, गोव्यातील महिलांच्या स्वप्नातील गोवा साकार करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT