डिप्रेशनवर गुणकारी ठरते मशरूमचे सेवन

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

डिप्रेशनवर गुणकारी ठरते मशरूमचे सेवन

मशरुम (Mushrooms) चवीला स्वादिष्ट असून आरोग्यसाठी लाभदायी आहे.

दैनिक गोमन्तक

घरी पाहुणे आल्यावर किंवा काहीतरी विशेष पदार्थ खावेसे वाटल्यास, मशरूमची (Mushrooms) नक्कीच आठवत येते. मशरूम आणि पनीर अशा दोन गोष्टी आहेत ज्या मांसाहारी लोकांसाठी खास आहेत. हे दोन्ही पदार्थ चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यसाठी (Health) फायदेशीर ठरतात. पनीरचे (Paneer) फायदे तुम्हाला माहिती असेलच तर आज आम्ही तुम्हाला मशरुमचे फायदे सांगणार आहोत. यात फायबर, लोह, तांबे, सेलेनियम यासारखे अनेक पोषक घटक असतात.

* डिप्रेशन कमी होते

मशरूममध्ये अनेक पोषक घटक असतात. जर तुम्हाला डिप्रेशनची समस्या असेल तर तुम्ही मशरुमचे सेवन करू शकता.मशरूमचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी मानले जाते.

* हाडे मजबूत होतात

मशरूम खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. हे व्हिटॅमिन डी चा चांगला स्रोत आहे. नियमितपणे मशरूमचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून येते. तसेच हाडांचे आरोग्य चांगले राहते.

* रोगप्रतिकारशक्ती वाढते

मशरूमचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे कोणत्याही आजाराचा संसर्ग शरीरावर घातक परिणाम करू शकत नाही. मशरूममध्ये सेलेनियम अधिक प्रमाणात असते जे शरीरात अँटी-ऑक्सिडंट म्हणून काम करते.

* स्मरणशक्ती मजबूत करते

मशरूमचे सेवन केल्याने स्मरणशक्ती आणि स्नायू मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यात कोलिन नावाचे पोषक तत्वे असते. यामुळे आपली स्मरणशक्ती मजबूत करण्याचे उत्तम काम करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT