Health Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care Tips: कोरडा खोकला असेल तर घरगुती उपायांचा करा वापर

रात्री झोपताना जर कोरडा खोकला येत असेल तर या घरगुती उपायांचा वापर करावा.

दैनिक गोमन्तक

फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. देशाच्या अनेक भागात थंडी अजूनही लोकांना त्रास देत आहे. हिवाळ्यात अनेकांना थंडी आणि सर्दीची समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात (Winter) लोक वारंवार आजारी पडतात. या वातावरणात अनेकांना कोरड्या खोकल्याचा त्रास होतो. यावर घरगुती उत्तम उपाय कोणते हे जाणून घेऊया.

* काळी मिरी आणि मध

काळी मिरी आणि मध एकत्र सेवन केल्याने कोरड्या खोकल्यापासून सुटका मिळते. यासाठी तुम्ही 5 काळी मिरी घेवून पावडर बनवा नंतर यात मध घाऊन मिक्स करावे. नंतर याचे सेवन करावे. यावर पाणी पिणे टाळावे. याचे रोज सेवन केल्यास तुमचा कोरडा खोकला कमी होऊ शकतो.

* आल आणि मीठ

आल्याचा छोटा तुकडा घेवून त्यावर चिमूटभर काळे मीठ टाकवे आणि त्याचे सेवन करावे. नंतर पाण्याने तोंड स्वच्छ करावे. असे केल्याने तुमचा कोरडा खोकला कमी होऊ शकतो.

* कोमट पाण्यात मधाचे सेवन

कोरडा खोकला लवकर बरा करायचं असेल तर कोमट पाण्यात मध टाकून त्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. यासाठी रोज झोपताना कोमट पाण्यात मध टाकून सेवन केल्यास घसा दुखणे कमी होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: भानु सप्तमी आणि अधिकमासाचा महासंयोग! आजपासून 'या' राशींचे सुवर्णदिवस सुरू, होणार प्रचंड धनलाभ

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

SCROLL FOR NEXT