वजन कमी करण्यासाठी गुणकरी ठरते Green Coffee  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

वजन कमी करण्यासाठी गुणकारी ठरते Green Coffee

ग्रीन कॉफीचे सेवन केल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते.

दैनिक गोमन्तक

अनेकजण दिवसभरात दोन ते तीन वेळा कॉफी पिण्याची (Green Coffee) सवय असते. पण जर तुम्ही कॉफीचे (Coffee) अतिसेवण करत असाल तर आरोग्यावर (Health) विपरीत परिणाम होतो. पण तुम्ही ग्रीन कॉफीचे (Green Coffee) सेवन करू शकता. कारण या कॉफीमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. ग्रीन कॉफीमध्ये कॅफीनचे प्रमाण कमी असते. ग्रीन कॉफीचे सेवन केल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश 9 fresh) वाटते.

* ग्रीन कॉफीचे फायदे

पचणसंस्था सुरळीत कार्य करते

ग्रीन कॉफीच्या (Green Coffee) बीन्समध्ये क्रोनॉलॉजिकल असिड अॅसते. या कॉफीचे सेवन केल्याने शरीराची पचणसंस्था सुरळीत कार्य करते. यामुळे पोटा संबंधित आजार दूर राहतात. शरीरात सकारात्मक ऊर्जा राहते. यामुळे तुमचे मन काम करण्यासाठी उत्साही राहते.

वजन कमी होते

ग्रीन कॉफीमध्ये (Green Coffee) जीवसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीरातील पोषक तत्वांची पातळी संतुलित राहते. ग्रीन कॉफीचे नियमितपणे सेवन केल्यास वजन कमी (Weight loss) होण्यास मदत मिळते.

*आरोग्य निरोगी राहते

ग्रीन कॉफीमध्ये (Green Coffee) अँटीऑक्सिडंट्सचा मोठा साठा असतो. यामुळे अनेक संसर्गापासून आपला बचाव होतो. तसेच आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. ग्रीन कॉफीच्या बिया चांगल्या भाजलेल्या असतात. यामुळे ग्रीन कॉफी (Green Coffee) आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

* इतर फायदे

* ग्रीन कॉफीमुळे (Green Coffee) शुगरवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.

* तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असल्यास ग्रीन कॉफीचे सेवन करू शकता.

* हृदयविकार , किडनीस्टोन यासारख्या आजारांवर गुणकारी ठरते.

* ग्रीन कॉफीमुळे कॉलेस्टेरॉल कमी होण्यास मदत मिळते.

* ग्रीन कॉफीमुळे रक्तदाब नियंत्रणात राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT