Daily Horoscope 27 April Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily Horoscope 27 April: 'या' लोकांना ऑफिसमध्ये होणार त्रास; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 27 April: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar
  • मेष

आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. (Daily Horoscope 27 April)

Daily Horoscope 27 April
  • वृषभ :

मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. घरातील सदस्यांच्या विविध अडचणींवर मात केल्यास तुम्ही सहजपणे ध्येय गाठू शकाल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. स्पर्धेमुळे तुमचे कामाचे वेळापत्रक धकाधकीचे, धावपळीचे बनेल. (Daily Rashi Bhavishya in Marathi)

Daily Horoscope 27 April
  • मिथुन :

तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. तुमच्या कुटुंबातील सदस्या राईचा पर्वत करण्याची शक्यता आहे.

Daily Horoscope 27 April
  • कर्क :

वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. कार्य-क्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेऊ नका तुमची बदनामी होऊ शकते. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही

Daily Horoscope 27 April
  • सिंह :

तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. 

Daily Horoscope 27 April
  • कन्या :

कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. आज आपल्या विवेक वापर करून कुटुंबियातील सदस्यांसोबत बोला जर तुम्ही असे नाही केले तर, व्यर्थ भांडणांवर तुमचा वेळ खर्च होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल.

Daily Horoscope 27 April
  • तुळ :

तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे.

Daily Horoscope 27 April
  • वृश्चिक :

उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल - आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्याबद्दल काही अप्रिय गोष्टींचा उल्लेख करेल.

Daily Horoscope 27 April
  • धनु :

तुम्ही काही नवीन गोष्ट शिकण्यासाठी योग्य नाहीत, खूप म्हातारे झाला आहात असे काही लोकांना वाटेल - परंतु ते खरे नाही - तुम्ही नवीन गोष्टी सहजपणे आत्मसात करू शकता कारण तुम्ही चाणाक्ष आहात आणि तुमचे मन कार्यरत असते. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. 

Daily Horoscope 27 April
  • मकर :

आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. घरात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल.

Daily Horoscope 27 April
  • कुंभ :

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. 

Daily Horoscope 27 April
  • मीन :

वादविवाद, दुस-यावर तोंडसुख घेणे आणि इतरांमधील दोष शोधत राहणे टाळा. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जामुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल.

Daily Horoscope 27 April

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Scam: भविष्यात गोव्यातील लोकांकडे 'पैसा' असेल, पण स्वत:ची 'जमीन' व 'गोंयकारपण' असणार नाही..

Sanguem: सांगेत समस्यांचा पाऊस! मार्केट, स्टॅन्ड परिसरात असुविधा; वाचा Ground Report

Kadamba Smart Pass: रांगेत उभं राहण्याची झंझट संपली, कदंब प्रवाशांसाठी स्मार्ट ट्रान्झिट पास व कार्डची सोय; पासधारकांना 50% सवलत

Goa Rice Farming: गोव्यात तांदूळ उत्पादन वाढले! आधुनिक पद्धतीने भातशेती करण्यावर भर; उत्पादन क्षेत्रात मात्र घट

Goa Coconut Price: नारळ महागला! स्थानिक उत्पादन कमी, परराज्यातून आवक; शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी

SCROLL FOR NEXT