Daily Horoscope 18 June Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily Horoscope 18 June: तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 18 June: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar
  • मेष

आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. वेळ भरभर निघून जाते म्हणून, आज पासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. (Daily Horoscope 18 June)

  • वृषभ :

आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल परंतु, तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कुटुंबासोबत बसून काही महत्वाच्या निर्णयाला शेवटचे रूप दिले जाऊ शकते. असे करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. पुढे जाऊन हा निर्णय बराच लाभदायक सिद्ध होईल.(Daily Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन :

तुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. 

  • कर्क :

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहे त्यांनी आपल्या धनाला आज खूप सांभाळा कारण, धन चोरी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. ऑफिस मधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिस मध्ये पोहचून ही करू शकतात.

  • सिंह :

घरी पोहचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्क मध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल. आपल्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतो. तुम्ही त्यांना योग्य सल्ला दिला पाहिजे.

  • कन्या :

अध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. दिवसाची सुरवात जरी चांगली असली तरी, संद्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. 

  • तुळ :

प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल. आज तुमची व्यस्त दिनचर्या असून ही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकतात. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. जर आज काही काम नसेल तर, कुठल्या लायब्ररीत वेळ व्यतीत करणे एक चांगला विकल्प असू शकतो.

  • वृश्चिक :

मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल. कुणाला काम देण्याच्या आधी त्या बाबतीत तुम्ही स्वतः आधी त्याची माहिती एकत्रित केली पाहिजे.

  • धनु :

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूपच सुंदर असेल. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल परंतु, संद्याकाळीच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्या जवळ वेळ असेल.

  • मकर :

एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचार पूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. 

  • कुंभ :

प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे परंतु, तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होईल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल. आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार कराल ज्यामुळे तुमची मुले पूर्ण दिवस तुमच्याकडेच राहतील.

  • मीन :

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. कुणी जवळच्या नातेवाइकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ ही होईल. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SCROLL FOR NEXT