Daily Horoscope 09 May Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Daily Horoscope 09 May: 'या' राशीच्या लोकांना मिळणार प्रमोशन; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

Daily Horoscope 09May: जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असणार

Kavya Powar
  • मेष

आज तुम्ही केलेले शारिरीक बदल यामुळे तुमचे व्यक्तिमत्व निश्चितपणे खुलून दिसेल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून त्यांना अस्वस्थ करणारे विषय बोलण्याचे टाळा.(Daily Horoscope 09 May)

  • वृषभ :

तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. तुम्ही केलेल्या एका चांगल्या कृतीमुळे, कामाच्या ठिकाणी असलेले तुमचे शत्रू आज मित्र होतील. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्ती सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. (Daily Rashi Bhavishya in Marathi)

  • मिथुन :

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील.

  • कर्क :

तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे - कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. नोकरवर्ग, सहकारी आणि सहयोगी कर्मचाºयांबरोबरचे प्रश्न सुटणार नाहीत. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात तथापि, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात.

  • सिंह :

लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमचा संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल.

  • कन्या :

तुमचे प्रियकर/प्रेयसी यांच्यावर तुम्ही हुकूमशाहीने गाजवू पाहाल तर खूप गंभीर समस्या उद्भवेल. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूम मध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात. 

  • तुळ :

आपल्या प्रिय व्यक्तीशी व्यक्तिगत भावना, गुपित शेअर करण्यासाठी हा काळ चांगला नाही. बँकीग क्षेत्रातील व्यावसायिकांना चांगली बातमी मिळेल. काहीजणांना बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. ही घटना सहका-यांबरोबर साजरी करुन तुमचा आनंद द्विगुणित करु शकता. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेट पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे 

  • वृश्चिक :

आजच्या दिवशी तुमच्या चेह-यावरील निरंतर स्मित, नवख्या माणसामध्ये आपलेपणा निर्माण करेल. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील

  • धनु :

कामातील अवघड टप्पा सहका-यांच्या वेळीच झालेल्या मदतीमुळे पार पडेल. त्यामुळे तुमची व्यावसायिक बाजू सांभाळणे, व्यावसायिक स्थान पुन्हा मिळविणे शक्य होईल. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल.

  • मकर :

तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. ज्या लोकांनी कुठे गुंतवणूक केली होती आजच्या दिवशी तुम्हाला आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती केलीत तर तुम्ही तुमच्या हितालाच बाधा आणाल

  • कुंभ :

तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समारेच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखविणे आणि त्या व्यक्तीला गृहित धरणे यामुळे संबंध बिघडतात हे तुम्हाला समजायला हवे. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे.

  • मीन :

मित्रमंडळीसमवेत तुम्हाला खूप धमाल करायला मिळेल परंतु वाहन चालविताना खूप काळजी घ्यावी लागेल. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. आज ऑफिस मध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाही. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT