Custard apple cures serious ailments Dainik Gomantk
लाइफस्टाइल

सीताफळ गंभीर आजारांवर गुणकारी

सीताफळाचे सालही आरोग्यदायी आहे.

दैनिक गोमन्तक

केळी, आंबा किंवा द्राक्षे, सीताफळ प्रत्येकाना आवडेलच असे नाही. जरी त्यांचे आरोग्याला अनेक फायदे असतात. सीताफळाला अनेक नावांनी ओळखले जाते. या लोकप्रिय नावांपैकी एक म्हणजे सिताफळ. सीताफळ हे पोषक घटकांचा खजिना मानला जातो. चल तर मग जाणून घेवूया सीताफाळाचे सेवन करण्याचे काय फायदे आहेत.

* सीताफळ अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. यात व्हिटॅमिन सी, फ्लेवोनोइड्स,कॅरोटीनोईड्स सारखे पोषक घटक असतात.

* सीताफळाचे सालही आरोग्यदायी आहे. अनेक अभ्यासवरून असे दिसून आले की फळांपेक्षा फळांच्या सालीमध्ये अधिक पोषक घटक असतात.

* सीताफळामुळे रोग प्रतीकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे सीताफळांचे सेवन करणे गरजेचे आहे.

* सीताफळामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे कर्करोगासारख्या आजारांवर उपयुक्त ठरते.

* सीताफळामध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यात व्हिटॅमिन बी 6 होमोसिस्टीन नियंत्रित करते.

* दीर्घकाळ निरोगी आणि तरुण दिसण्यासाठी, तज्ञ आहारात जास्तीत जास्त भाज्या आणि फळे समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. फळे आरोग्यासाठी लाभदायी असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT