Constipation वर जिऱ्याचे पाणी फायदेशीर

 

Dainik Gomantak

लाइफस्टाइल

Constipation वर जिऱ्याचे पाणी फायदेशीर

निरोगी आरोग्यसाठी पचनसंस्था (Digestive System) चांगली असणे आवश्यक असते.

दैनिक गोमन्तक

अन्नाचे योग्य पचन होणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण आपले शरीर निरोगी (Healthy) राहण्यासाठी पचन संस्था महत्वाचे कार्य पार पाडते.हेच कारण आहे कि जेव्हा एखादी व्यक्ती पचनाच्या समस्येने त्रस्त असते तेव्हा त्याला इतर अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या अनेक लोकांना असते. चला तर आज जाणून घेऊया यावर उपाय कोणते आहेत.

* बद्धकोष्ठतेची कारणे कोणती

बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या तणाव, सुस्ती वाटणे, विविध औषधांमुळे पुरेसे पाणी न मिळणे, गर्भधारणा, आहार, अति दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे हि सामान्य करणे आहेत. जरी बद्धकोष्ठतेवर अनेक उपचार असेल तरी तुम्हाला घरगुती उपायांचा अवलंब करायचा असेल तर हे पेय प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळू शकते.

* साहित्य:

२ ग्लास पाणी

१ टीस्पून जिर

१ टीस्पून मध

* कृती:

एक पॅन घ्यावे आणि त्यात पाणी घालावे. नंतर त्यात जिरे टाकावे आणि १ मिनिट उकलून घ्यावे.हे पाणी गाळून एक ग्लास मध्ये थंड होण्यासाठी ठेवावे. नंतर यात एक चमचा मध घालावे आणि चांगले मिक्स करून प्यावे. जिऱ्याचे सेवन आपल्या पोटासाठी फायदेशीर असते. तुम्ही रोजच्या आहारात (Diet) जिऱ्याचा समावेश केल्यास अनेक शारीरिक समस्या दूर होऊ शकतात. जिरे पाचक एंझाइमांना उत्तेजित करते यामुळे सूज कमी होते. जिरे आणि मध तुमच्या शरीरातील सर्व हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT