How To Clean Bathroom Tiles? Know The Tips in Marathi | Dainik Gomantak Marathi Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bathroom Cleaning Tips: बाथरूमची स्टाइल्स झटक्यात करा स्वच्छ, फक्त वापरा 'या' हॅक्स

Bathroom Tiles Cleaning Tips in Marathi: बाथरूमच्या टाइल्सवर साचलेली घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या क्लीनिंग हॅक वापरू शकता.

Puja Bonkile

Cleaning Tips Simple Hacks for Dirty Bathroom Tiles

बाथरूमची अस्वच्छ टाइल्स स्वच्छ करणे खूप कठीण काम आहे. टाइल्सवरील पिवळे डाग काढून टाकण्यासाठी अनेक पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो. बाथरूम क्लीनिंग प्रोडक्ट्स वापरूनही तुम्हाला चांगली स्वच्छता दिसत नाही तर तुम्ही या क्लीनिंग हॅकचा वापर करू शकता.

लिंबाचा रस

लिंबूमध्ये आम्लयुक्त गुणधर्म असतात. ते बाथरूमच्या स्वच्छतेसाठी वापरले जाऊ शकतात. लिंबाचा रस वापरण्यासाठी, स्प्रे बाटलीमध्ये साठवा आणि ते थेट घाणेरड्या टाइलवर लावा आणि कापड किंवा स्पंजच्या मदतीने स्वच्छ करा. टाईल्सवरील डाग काढून टाकण्यासाठी लिंबू कापून त्या अस्वच्छ भागावर घासावे

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा वापरून तुम्ही टाइलला नवीन सारखे चमकवू शकता. ते वापरण्यासाठी एक कप पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. आवश्यकतेनुसार त्याच प्रमाणात त्याचे द्रावण तयार करा. ते अस्वच्छ टाइलवर टाकावे आणि ते घासून स्वच्छ करा.

व्हिनेगरचा वापर

अस्वच्छ टाइल्स स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचा वापर केला जाऊ शकतो. ते वापरण्यासाठी, समान प्रमाणात पांढरा व्हिनेगर पाण्यात मिक्स करावे. कापडाच्या साहाय्याने या पाण्याने स्टाइल्स घासून स्वच्छ करा. टाइल्सवर साचलेली पिवळी घाण स्वच्छ करण्यासाठी या पद्धतीचा वापर करू शकता.

ब्लीचिंग पावडर

बाथरूमच्या अस्वच्छ टाइल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्लीचिंग पावडर वापरू शकता. ब्लिचिंग पावडरच्या एका वापराने टाइल्स स्वच्छ करता येतात. ब्लीच पावडर आणि पाणी एक तृतीयांश प्रमाणात मिक्स करावे. म्हणजेच 30 चमचे पाण्यात 10 चमचे ब्लीच मिक्स करावे. हे मिश्रण अस्वच्छ टाइल्सवर टाकावे. सुमारे 30 मिनिटे ब्लीच टाइलवर राहू द्या आणि नंतर त्यांना स्वच्छ करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

SCROLL FOR NEXT