Winter Care Tips|chyawanprash Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Care Tips: हिवाळ्यात च्यवनप्राश खाणे फायदेशीर, पण किती? वाचा एका क्लिकवर

हिवाळ्यात च्यवनप्राश खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

दैनिक गोमन्तक

हिवाळा आला की घरातील प्रत्येकजण म्हणू लागतो की प्रत्येकाने च्यवनप्राश खावा. लहानपणापासून मुलं आपल्या आई-वडिलांकडून, आजी-आजोबांकडून या गोष्टी ऐकत असतात. वास्तविक, च्यवनप्राशमध्ये अनेक औषधी वनस्पती असतात ज्या आपल्या शरीराला उबदार करण्याचे काम करतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतात ज्यामुळे शरीराला विषाणूजन्य संसर्गाशी लढण्यास मदत होते. पण, तुम्हाला च्यवनप्राश खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? हे केव्हा आणि कसे खावे हे तुम्हाला माहिती आहे का? नसल्यास, येथे जाणून घ्या. 

  • किती आणि केव्हा खावे

च्यवनप्राश पुरेशा प्रमाणात खावे. जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला पोट फुगणे, लूज मोशन इ. एक प्रौढ व्यक्ती दररोज सकाळ संध्याकाळ 1 चमचा च्यवनप्राश कोमट पाणी किंवा दुधासोबत घेऊ शकतो. जर तुम्ही मुलांना च्यवनप्राश देत असाल तर त्यांना सकाळ संध्याकाळ अर्धा चमचा च्यवनप्राश द्यावा.

कुटुंबात (Family) दम्याचे किंवा श्वासाचे रुग्ण असतील तर त्यांनी च्यवनप्राश दुधासोबत किंवा दह्यासोबत खाऊ नये. ज्यांना रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच याचे सेवन करावे. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात असेल तर तुम्ही दररोज 3 ग्रॅम च्यवनप्राशचे सेवन करू शकता.

  • फायदे

च्यवनप्राश शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे थंडीमध्ये व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण होते. यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे आपले आरोग्य (Health) चांगले ठेवतात. च्यवनप्राशच्या सेवनाने प्रजनन क्षमताही वाढते. हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही फायदेशीर आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair News: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT