Christmas Gift Idea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Christmas Gift Idea: जोडीदाराला द्या 'हे' खास ख्रिसमस गिफ्ट, जे नात्यात वाढवेल गोडवा

नात्यात गोडवा वाढवण्यासाठी तुमच्या प्रिय जोडीदाराला हे खास ख्रिसमस गिफ्ट द्या

Puja Bonkile

Christmas Gift Idea: ख्रिसमस डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा ख्रिश्चनांचा अतिशय महत्वाचा सण आहे. भारतासह जगभरात ख्रिसमस डे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. लहान मुलं ख्रिसमसची आतुरतेने वाट पाहतात. कारण असे मानतात की सांता ख्रिसमसच्या रात्री मुलांना गिफ्ट देतो.

ख्रिसमस दरम्यान सिक्रेट सांता गेम देखील लोकप्रिय आहे. लोक त्यांच्या नातेवाईकांना, जवळच्या व्यक्तींना, मित्रांना सिक्रेट सांता म्हणून भेटवस्तू देतात. पण जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला ख्रिसमसच्या दिवशी काही खास आणि अनोखे द्यायचे असेल ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

  • ट्रव्हल लंच टिफिन बॅग

तुम्ही जोडीदाराला एक ट्रव्हल लंच टिफिन बॅग गिफ्ट म्हणून देऊ शकता. ही एक फरफेक्ट गिफ्ट आहे. जेव्हा पण तुमचा जोडीदार प्रवासात जाईल तेव्हा ही बॅग नक्की घेऊन जाईल.यामुळे तुमची आठवण सोबत राहील.

  • ज्वेलरी बॉक्स

महिलांकडे अनेक प्रकारचे दागिने असतात. पण हे योग्यरित्या ठेवण्यासाठी एक बॉक्स असणे गरजेचे असते. तुम्ही ख्रिसमसला ज्वेलरी बॉक्स देऊ शकता. हे एक उत्तम गिफ्ट ठरू शकते. मार्केटमध्ये अनेक कॉम्बो ज्वेलरी बॉक्स उपलब्ध आहेत.

द स्ट्रिंग ऑफ हार्ट्स

द स्ट्रिंग ऑफ हार्ट्स हा हँगिंग हाऊस प्लांट आहे. तुमच्या पार्टनरसाठी परफेक्ट ख्रिसमस गिफ्ट असू शकते. याची पानं सुंदर आणि हार्ट शेप असतात. हे रोपं दिसायला खुप आकर्षक आहे. यामुळे गिफ्ट म्हणून देऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT