Car Tire Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Car Mileage Boost: कारचे मायलेज वाढवायचे असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

तुम्हाला जर प्रवास सुखकर करायचा असेल तर गाडीची काळजी घेणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

Car Mileage Boost: तुम्हाला जर प्रवास सुखकर करायचा असेल तर गाडीची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा आपल्याला असे वाटते की कार मायलेज देत नाही. पण कधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे आपले वाहन मायलेज देते. 

म्हणूनच आम्ही तुम्हाला अशा काही टेकनिक सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या कारचे मायलेज वाढवू शकता. यामुळे तुमच्या पैशाची बचत देखील होइल.

  • स्पीड आणि ब्रेक

आपली कार मायलेज का देत नाही, याचा विचार अनेकदा आपल्याला होत नाही. परंतु जर आपण आपल्या स्वतःच्या वाहन चालविण्याच्या पद्धती पाहिल्या तर आपल्याला असे दिसून येईल की बहुतेक इंधन वेग वाढवण्यावर आणि ब्रेक लावण्यासाठी खर्च केले जाते.

म्हणून आपण जितक्या वेगाने कारचा वेग वाढवाल आणि ब्रेक लावाल तितके जास्त इंधन खर्च होईल. कार चालवतांना ब्रेक आणि वेगावर नियंत्रण ठेवावे. यामुळे वाहनाचे मायलेज वाढेल.

  • टायर आणि एअर फिल्टर

वेळोवेळी आपल्या गाडीच्या टायरमधील हवेची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपण आपल्या गाडीचे मायलेज वाढवू शकतो. अनेकदा असे घडते की आपण इंजिनच्या एअर फिल्टरकडे लक्ष देत नाही आणि त्यावर घाण साचत राहते. त्यामुळेच वेळोवेळी इंजिनचे एअर फिल्टर तपासावे. यामुळे इंजिनची कार्यक्षमता वाढते. तुम्ही तुमच्या वाहनाचे मायलेज वाढवू शकता. या उपायांचा पावर करून तुम्हीही तुमच्या वाहनाचा मायलेज वाढवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT