Cancer Causing Food Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Cancer Causing Food : तुम्हीही हे पदार्थ खात असाल तर सावधान! कॅन्सरचा वाढू शकतो धोका

कॅन्सर हा एक असा धोकादायक आजार आहे यामुळे अनेक लोकांना मृत्यूला सामोर जावे लागले आहे.

दैनिक गोमन्तक

कॅन्सर हा एक असा धोकादायक आजार आहे यामुळे अनेक लोकांना मृत्यूला सामोर जावे लागले आहे. आकडेवारीनुसार दर 10 पैकी 8 लोक कॅन्सरने त्रस्त असतात. कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये आणि आहारामध्ये बदल करणे आवश्यक आहे.अनेक संशोधनानंतर असे समोर आले आहे की यामध्ये अन्नाची महत्वाची भूमिका आहे. कोणकोणते पदार्थ कॅन्सरसाठी कारणीभूत आहेत हे जाणून घेऊयात. (Cancer Causing Food)

  • काही पदार्थ कर्करोगाचा धोका वाढवू शकतात

कर्करोग होण्याची अनेक कारणे असू शकतात. यात आपली जीवनशैली, अवेळी आहार घेणे यासारख्या अनेक समस्या असू शकतात. यामुळे आहारावर योग्य लक्ष दिले पाहिजे. असे काही पदार्थ आहेत की ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

  • डेअरी प्रोडक्टस

अहवालानुसार डेअरी पदार्थांचे अधिक सेवन केल्यास कॅन्सरचा धोका वाढू शकतो. यात दूध, चीज आणि दही यासारख्या पदार्थांचा समावेश होतो.

Cancer Causing Food
  • जास्त शिजवलेले अन्न

बार्बेक्यू, ग्रील्ड आणि पॅन फ्राईड फूडचे अधिक सेवन केल्यास देखील कर्करोगाचा धोका वाढू शकतो. यामुळे अशा पदार्थांचे सेवन अधिक करणे टाळावे.

  • मद्यपान , तंबाखूचे सेवन टाळा

मद्यपान केल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो तसेच मेंदू आणि यकृताचे आरोग्य देखील धोक्यात येवू शकते. तुमच्या यकृतामध्ये अल्कोहोलचे एसीटाल्डीहाइडमध्ये रूपांतर होते. यामुळे कर्करोग होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT