Baby Food |Health |Brain Booster Foods For Kids Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Foods For Kids: लहान मुलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी 5 सुपरफुड

Brain Booster Foods For Kids: लहान मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते.

दैनिक गोमन्तक

प्रत्येक पालकानी आपल्या मुलाच्या आहाराबद्दल जागृत असणे आवश्यक आहे. लहान मुलांचे आरोग्य (Health) आणि मन चांगले असणे आवश्यक आहे. म्हणूनच पालक त्यांच्या बाजूने सर्व प्रयत्न करतात, जे त्यांच्यासाठी शक्य आहे. मुलांना हुशार बनवण्यासाठी चांगल्या पालकत्वासोबतच सकस आहारही (Diet) आवश्यक आहे. मुलांच्या शारीरिक वाढीसोबतच मानसिक वाढीसाठी अनेक घटक काम करतात. त्यामुळे मुलांचे मन सक्रिय राहण्यासाठी त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे. आज आम्ही तुम्हाला अशाच सुपरफूड्सबद्दल (Supper Food) सांगणार आहोत जे लहान मुलांसाठी ब्रेन बूस्टर मानले जातात. (Brain booster foods kids brain booster foods kids must feed things your children News)

* मासे

मासे लहान मुलांच्या आरोग्यासाठी (Health) चांगले असते. यामध्ये ओमेगा फॅटी ऍसिडच्या पुरवठ्यासाठी, सॅल्मन, ट्यूना यासारख्या माशांना मुलांना खायला द्या. त्यामुळे मुलांचा शारीरिक व मानसिक विकास चांगला होतो.

Fish

* अंडी

जर मुलांना दुधानंतर सर्वात शक्तिशाली अन्न म्हणून काही द्यायचे असेल तर ते अंडे आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असते. तसेच लहान मुलांच्या मेंदूचा वीसेक होण्यास मदत होते.

egg

* हिरव्या पालेभाज्या

लहान मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला आवडत नसेल तर त्यांना पालक, मेथी पासून बनवलेले पराठे द्यावे. हिरव्या भाज्यांमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे मेंदूच्या (Brain) विकासासाठी फायदेशीर ठरते.

vegitable

* सुका मेवा

लहान मुलांना रोज सुका मेवा खायला द्यावे. जर तुम्ही मूल मांसाहार करत नसाल तर हे तुमच्या आरोग्यसाठी फायदेशीर मानले जाते.

Dry fruits

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT