Black Thread Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Black Thread Tips: 'या' लोकांसाठी हात-पायांमध्ये काळा धागा बांधणे ठरू शकते धोकादायक

पायांमध्ये आणि हातात काळा धागा बांधणे शुभ मानले जाते.

दैनिक गोमन्तक

Black Thread Tips: बऱ्याच वेळा आपण काळा धागा हा नजर लागू नये म्हणून बांधत असतो. पण खरं तर अनेक लोकांसाठी हा धागा बांधणे धोकादायक ठरु शकतो. जोतिशास्त्रानुसार काळा धागा बांधल्याने वाइट नजरेपासून बचाव होतो. या धाग्याचे वाइट आणि चामगले असे दोन्ही परिणाम आहेत.

  • या लोकांनी काळा धागा बांधू नये

वृश्चिक आणि मेष रास असलेल्या लोकांनी काळा धागा बांधणे टाळावे. वास्तविक वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मानला जातो आणि मंगळाचा रंग लाल आहे. यामुळे या राशीच्या लोकांवर याचा विपरीत आणि नकारात्मक प्रभाव पडतो.

त्याच वेळी मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. या कारणास्तव मेष राशीसाठीही काळा धागा धारण करणे अशुभ आणि फलदायी ठरू शकते. या दोन राशीच्या लोकांनी काळा धागा घातला तर त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

  • काळा धागा बांधण्याचे नियम

काळा धागा बांधण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवार. जेव्हा कधी काळ्या धाग्याला बांधण्याचा विचार कराल तेव्हा लक्षात ठेवा की तो दिवस शनिवारचा असावा.

लक्षात ठेवा की ज्या हातात काळा धागा बांधला असेल त्या हातात इतर कोणत्याही रंगाचा धागा बांधणे अशुभ मानले जाते.

हात किंवा पायात बांधण्याव्यतिरिक्त घराच्या मुख्य दरवाजावर लिंबासह काळा धागा बांधू शकता.

याशिवाय तुमच्या घरातील एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर शनिवारी गळ्यात हनुमानजींच्या चरणी सिंदूर लावलेला काळा धागा घाला. त्यामुळे आरोग्यात लवकरच सुधारणा दिसून येईल.

यामुळे काळा धागा कोणासाठी घालणे धाोकादायक ठरू शकते आणि कोणत्या नियमानुसार कोणी तो घातला पाहिजे हे लक्षात ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT