Black Coffee Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Black Coffee: वजन कमी करण्यासह ब्लॅक कॉफी पिण्याचे आहेत अनेक फायदे

ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. फक्त योग्यवेळी आणि योग्य पद्धतीने पिणे गरजेचे असते.

Puja Bonkile

Black Coffee: ब्लॅक कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. फक्त योग्यवेळी आणि योग्य पद्धतीने ब्लॅक कॉफी पिणे गरजेचे असते. ब्लॅक कॉफी तणाव कमी करण्यास मदत करते, कॉफीमध्ये कॅल्शिअम आणि पोटॅशिअमसारखे घटक मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराला अनेक समस्यांपासून दूर ठेवते.

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

मेमरीसाठी फायदेशीर

ब्लॅक कॉफी पिणे मेमरीसाठी फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये डोकं शांत ठेवून मेमरी वाढवण्यास मदत करते. तसेच कॉफी प्यायल्याने नर्वेस सक्रिय राहते यामुळे पागलपनसारख्या समस्या दूर राहतात.

मधुमेह

ब्लॅक कॉफी प्यायल्याने टाइफ २ मधुमेहचा धोका कमी होतो. विनासाखर ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीरातील शुगर नियंत्रणात राहते.

लठ्ठपणा

ब्लॅक कॉफीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. यामुळे वजन झपाट्याने कमी करता येते. ब्लॅक कॉफी जलद चरबी कमी करण्यास मदत करते.

यकृत

ब्लॅक कॉफी प्यायल्याने यकृताचे आरोग्य निरोगी राहते. ब्लॅक कॉफी रक्तामध्ये आढळणाऱ्या हानिकारक यकृत एंझाइमची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

अल्झायमर

अल्झायमर आजाराला वृद्ध लोक अधिक बळी पडतात. सामान्यतः 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना या आजाराचा धोका असतो. ब्लॅक कॉफी प्यायल्याने अल्झायमर रोगाचा धोका कमी होतो.

तणाव

ब्लॅक कॉफी प्यायल्याने तणाव आणि नैराश्य दूर राहते. कॉफीमध्ये आढळणारे कॅफिन शरीरातील सेरोटोनिन, डोपामाइन, नॉरड्रेनालाईनचे प्रमाण वाढवते. ज्यामुळे मूड चांगला होण्यास मदत होते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT