Bike Winter Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Bike Winter Care Tips: हिवाळ्यात बाइक सुरू होत नाहीय? 'या' सोप्या टिप्सचा करा वापर

हिवाळ्यात अनेकवेळा तुमची लाडकी बाईक लवकर सुरू होत नाही. अशा वेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Bike Winter Care Tips: हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या लाडक्या बाईकची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. सकाळी गाडी सुरू केली ती लवकर सुरू होत नाही. हिवाळ्यात रात्रभर बाईक बाहेर ठेवल्यामुळे सकाळी लवकर सुरू हेत नाही. अशावेळी बाईची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

  • गाडीवर कव्हर टाकाव

हिवाळ्यात रात्री बाईकवर नेहमी कव्हर टाकावी. यामुळे बाईकचे इंजिन जास्त थंड पडणार नाही. तसेच सकाळी स्टार्ट करताना त्रास होणार नाही.

  • सकाळी किकने स्टार्ट करावी

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक बाईकचा वापर कमी करतात. बराच वेळ बंद राहिल्याने इंजिनमध्ये समस्या निर्माण होतात. म्हणून, कमी कालावधीसाठी नियमितपणे इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न करावा. थंडीमुळे इंजिनचे ऑइल घट्ट होते, त्यामुळे सकाळी बाइक सुरू होत नाही. ते सुरू करण्यासाठी सेल्फ स्टार्ट ऐवजी किक वापरावी. कारण किकने बाइक लवकर सुरू होते.

  • ढकलून सुरू करावी

किक मारूनही बाईक स्टार्ट होत नसेल तर ढकलणे ही सर्वात सोपी पद्धत आहे. पहिल्या गीअरशिवाय कोणत्याही गीअरमध्ये कोणत्याही मदतीसह किंवा उतारावर सुरू करू शकता. बाईक सुरू करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ती साइड स्टँडऐवजी मुख्य स्टँडवर जास्त वेळ उभी करावी.

  • स्पार्क प्लग स्वच्छ ठेवणे

हिवाळ्यात आरोग्यासह बाईकची देखील काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात बाईकचेवेळेवर नवीन इंजिन ऑइल भरणे आणि स्पार्क प्लग स्वच्छ ठेवावे.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cape Bicholim Cow Transport: गुरांच्या निर्दयी स्थलांतराच्या व्हिडिओवर उच्चन्यायालयाची दखल; ध्यान फाउंडेशनला अंतरिम दिलासा नाकारला

Horoscope: श्रावणाच्या दुसऱ्या दिवशी 'या' राशींवर भोलेनाथांची विशेष कृपा! नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणात यशाचे योग

Kushavati District Six Assembly Seats: कुशावती मतदारसंघांच्या मुद्द्यावरून गोव्यात राजकीय वाद! 8 पैकी 6 जागा जिंकण्याच्या काँग्रेसच्या दाव्यावर गोवा फॉरवर्ड अन् भाजपचा जोरदार हल्ला

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

SCROLL FOR NEXT