Bhringraj Oil Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Oil For Headache: 'हे' तेल डोकंदुखी अन् ड्राय स्किनची समस्या करतील दूर

भृंगराज आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे आणि ते कोणत्या आजारांना दूर ठेवते हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Oil For Headache: भृंगराजला आयुर्वेदात एक औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. हे अनेक गंभीर आजारांवर फायदेशीर आहे. यामुळेच आयुर्वेदात वर्षानुवर्षे औषध म्हणून याचा वापर केला जात आहे. 

हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून देखील आराम मिळतो. या तेलामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, आयरन, कॅल्शियम, प्रोटीन यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात.

जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. अनेक लोक विविध रोगांसाठी त्याचे तेल वापरतात. चला तर मग जाणून घेऊया याचे फायदे कोणते आहेत.

  • डोकेदुखीची समस्या

आरोग्य तज्ञांच्या मते, भृंगराज तेलामध्ये मॅग्नेशियम आढळते. ते डोकेदुखी आणि मायग्रेनच्या समस्येपासून आराम देते. याशिवाय जर तुम्ही तणावाने त्रस्त असाल तर भृंगराज तेलाने मसाज करावी. आयुर्वेदामध्ये भृंगराज अर्क आणि तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते त्वचेवर लावल्याने थंड प्रभाव प्राप्त होतो. यामुळे सोरायसिस, त्वचारोग आणि कोरड्या त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो.

  • पचनसंस्था निरोगी ठेवा 

भृंगराज आपल्या शरीरातील पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. तसेच पित्त दोषापासून आराम देते. त्यामुळे जठरासंबंधी व्रण, मळमळ, आमांश यांसारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

  • स्मरणशक्ती वाढवणे

भृंगराज आपल्या मज्जासंस्थेचे संरक्षण करताना. ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते आणि यामुळे अल्झायमरमुळे होणारी स्मरणशक्ती कमी होते.

  • केसांना फायदा होतो 

एवढेच नाही तर भृंगराज तेलाचा वापर केल्यास पांढऱ्या केसांपासून देखील सुटका होते. तसेच केस गळण्याच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

SCROLL FOR NEXT