mothers day special best gift and celebration ideas  Danik Gomantak
लाइफस्टाइल

मदर्स डेसाठी करा असा प्लॅन, जिंकाल आईचं मन

आईलाही घरातील कामे आणि तणावातून आराम मिळेल

दैनिक गोमन्तक

8 मे रोजी मदर्स डे आहे, ज्यासाठी प्रत्येक मूल आपल्या आईचे मन जिंकण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना आखत असतो. तुम्ही हे नियोजन अधिक यशस्वी करू शकता. होय, आम्ही तुम्हाला काही टिप्सद्वारे मदत करू, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आईला नक्कीच प्रभावित करू शकाल. जाणून घेऊया या युक्त्या. (mothers day special best gift and celebration ideas)

सहल : यावेळी तुम्ही तुमच्या आईला दुसऱ्या शहरात फिरायला घेऊन जाऊ शकता. यामुळे तुमच्या आईलाही घरातील कामे आणि तणावातून आराम मिळेल.

रात्रीच्या जेवणाचे आयोजन करा : जर तुम्हाला तुमच्या आईचा आवडता मुलगा किंवा मुलगी व्हायचे असेल, तर यावेळी तुम्ही तिला तुमच्यासोबत रात्रीच्या जेवणाला घेऊन जा. ती तुमच्यामुळे नक्कीच प्रभावित होईल. तसेच तुम्हाला एकमेकांसोबत खास वेळ घालवायला मिळेल.

टॅटू काढा : तुम्ही काही खास आणि वेगळे करण्याचा विचार करत असाल तर ही कल्पना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. होय, तुम्ही आईचे नाव टॅटू करून घेऊ शकता, जे या मदर्स डेला तुमच्या आईसाठी खूप खास भेट असेल.

चित्रपटाला जा : तुमची आई खूप दिवसांपासून चित्रपटगृहात गेली नसावी. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची तिकिटे बुक करण्याची आणि मदर्स डेच्या दिवशी आपल्या आईला आश्चर्यचकित करण्याची ही एक चांगली संधी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! देवासमोर ठेवण्यासाठी मागितले दागिने, भामट्याने केली लंपास सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

Suryakumar Yadav Controversy: पाकची तक्रार फोल! 'सूर्या' फायनल खेळणार, उलट पाकिस्तानच आला अडचणीत; 'त्या' 2 खेळाडूंवर कारवाईची टांगती तलवार

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

SCROLL FOR NEXT