benefits of coconut water in Pregnancy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

गरोदरपणात नारळ पाणी का पितात? जाणून घ्या फायदे

गरोदर असताना नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.

दैनिक गोमन्तक

गरोदरपणात नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. गरोदर असताना नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. नारळाचे पाणी वजन कमी करण्यास मदत करते कारण त्यात शून्य कोलेस्ट्रॉल असते आणि खराब कोलेस्ट्रॉल हळूहळू काढून टाकून शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत नारळ पाणी मदत करते. (benefits of coconut water in Pregnancy)

नारळाच्या पाण्यात अत्यावश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे आई आणि बाळाचे रोगांपासून संरक्षण होते. अहवालानुसार, 'मोनोलॉरिन' नावाच्या रोगाशी लढणारे अॅसिड तयार करण्यासाठी जबाबदार असलेले लॉरिक अॅसिड फ्लू आणि एचआयव्ही सारख्या आजारांना हे पाणी प्रतिबंधित करते.

नारळ पाणी पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करते, पचनसंस्था मजबूत करते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते, पीएच saसंतुलित करते. नारळ पाणी चयापचय सुधारते आणि शरीर डिटॉक्सिफाय करते.

गरोदरपणात नारळ पाणी हा एक चांगला पर्याय आहे. ते आपले शरीर हायड्रेट करते आणि हे पाणी 95% शुद्ध पाणी आहे, म्हणून ते इलेक्ट्रोलाइट्स देखील प्रदान करते. नारळाच्या पाण्यात हायड्रेटिंग एजंट असतात जे शरीरातील खनिजांच्या शुद्ध स्रोतांपैकी एक आहे. हायड्रेटिंग एजंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स हे गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतात कारण त्यांना सामान्य व्यक्तीपेक्षा जास्त हायड्रेशनची आवश्यकता असते. म्हणूनच गरोदरपणात नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिल जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT