Lemon Drink Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Lemon Drink: सकाळी चहा-कॉफी न घेता करावे लिंबू पाण्याचे सेवन

चहा-कॉफी नव्हे तर सकाळी लिंबूपाणी प्यायल्याने, अनेक फायदे होतात.

दैनिक गोमन्तक

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे तुम्हाला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकते. त्यामुळे सकाळी चहा-कॉफी पिण्याऐवजी लिंबूपाणी प्यावे. लिंबू पाण्यात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे तुम्हाला असंख्य फायदे मिळू शकतात. जाणून घेऊया सकाळी लिंबू पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत.

लिंबू पाणी पिण्याचे फायदे

वजन कमी

लिंबू पाणी (Lemon Juice) शरीराचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिण्याऐवजी कोमट पाण्यात लिंबाचा रस प्यावा. यामुळे तुमची भूक कमी होईल, तसेच पचनक्रिया सुधारेल.

प्रतिकारशक्ती वाढवणे

लिंबू पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे खूप चांगले अँटीऑक्सिडंट मानले जाते. व्हिटॅमिन सी युक्त लिंबू पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. लिंबू पाणी सेल्युलर फंगस आणि बी आणि टी पेशींच्या वाढीस मदत करू शकते, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) वाढू शकते.

मधुमेह नियंत्रित

लिंबू पाण्यामुळे मधुमेहामुळे होणारा त्रास कमी होतो. हे रक्तातील साखर सुधारू शकते. जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली तर लिंबूपाणी प्या.

त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेशी (Skin) संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी कोमट लिंबू पाणी प्या. त्यामुळे त्वचेशी संबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते. यामुळे त्वचेवर विशेषतः पिंपल्सची समस्या कमी होऊ शकते.

कमी रक्तदाब

लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तदाब कमी होतो. लिंबूमध्ये असलेले कॅल्शियम आणि पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करते. यातून तुम्हाला खूप फायदा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT