Beauty Tips - Egg face pack is beneficial for the face 
लाइफस्टाइल

Beauty Tips - चेहऱ्यावरील सुरकुत्यासाठी फायदेशीर आहे अंड्याचा फेसपॅक 

दैनिक गोमंतक

अंडी (Eggs) आरोग्यासाठी उपयुक्त असा पदार्थ आहे. अंडीमाधे  प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, असे अनेक पोषक तत्वे (Nutrients) असतात. तसेच अंडी त्वचेसाठी (skin) व केसांसाठी (hair) देखिल उपयुक्त आहे. अंडी चेहऱ्यावरील सुरकुत्या (Wrinkles) कमी करण्यास फायदेशीर आहे. अंड्यामध्ये मध (Honey) मिसळून रोज चेहऱ्याला लावल्यास चेहरा तुकतुकीत (glowing) दिसतो. महिन्यातून दोनदा केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तसेच हे मिश्रण  (mixture) दर तीन ते चार दिवसांनी सुद्धा लावू शकतो.   
(Beauty Tips - Egg face pack is beneficial for the face)

 कृती -
अंड्यातील पिवळा बलकमध्ये एक चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. पाच मिंनटामध्ये धुवा. या मिश्रणातील मध त्वचेला मुलायम ठेवते. या पॅकमुळे त्वचा सॉफ्ट आणि चमकदार होते. 
अंड्यापासून अॅटी - एजिंग फेसपॅक बनवला जातो. यामुळे चेहऱ्यावरील तारुण्य वाढण्यास मदत होते. हा पॅक तयार करताना एका अंड्यात 4 ते 5 थेंब तेल मिक्स करा. हे चांगले मिक्स करा. आणि पूर्ण चेहऱ्यावर लावा. काही वेळात ते कोरडे पडले की चेहरा स्वच्छ धुवावा. 

अंड्याचे फेसपॅक लावल्यास मुरूमपासून मुक्ती मिळते. हा फेसपॅक बनवण्यासाठी एक चमच संत्र्याचा रस आणि  एक अंडी घ्यावी. यांचे चांगले मिश्रण तयार करावे. या मिश्रणात थोडी हळद घालावी. नंतर पूर्ण चेहऱ्यावर हे पॅक लावावे. 2 ते 4 मिनटाणी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज  करावी. नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावे. असे नियमित केल्याने चेहऱ्यावरील मुरूमांचा त्रास कमी होईल.   

<


 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT