Fashion Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Fashion Tips: 'या' प्रकारचे लेहेंगे तुम्हाला देतील स्टायलिश लुक

जर तुम्हाला लग्नामध्ये स्पेशल दिसायचे असेल तर हे सुंदर लेहेंगे नक्की ट्राय करा.

दैनिक गोमन्तक
Fashion Tips

शरारा कट लेहेंगा:

शरारा कट लहेंगा सध्या ट्रेंडमध्ये आहे. शरारा कट लहेंगा हा एक सुंदर पलाझो आहे. यामध्ये अनेक डिझाईन पाहायला मिळतील. तुम्ही याला कुर्ती किंवा क्रॉप टॉपसोबत स्टाइल करू शकता. लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही दागिने घालू शकता. तुम्ही हा लहेगा कुठल्याही सण-समारंभात घालू शकता.

Fashion Tips

स्ट्रेट कट लहेंगा:

स्ट्रेटकट लहेगाचा स्कर्ट लांब आणि सरळ स्टाइलचा असतो. हा लहंगा सर्वांनाच सूट होतो. हा लहंगा सर्वांच्या आवडीचा आहे. तुम्ही क्रोप टॉप ब्लाउज स्ट्रेट कट लहंग्यासह स्टाइल करू शकता.

Fashion Tips

साडी स्टाइल लहेगा:

या प्रकाराचा लेहेगा साडीसारखा दिसतो. पॅन यामध्ये लेहेंगा वेगळा आहे. यात दुपट्टा साडीच्या पदराप्रमाणे घेतले जाते. पण हे साडी आणि लेहेगा या दोन्हीसाठी चालते. तुम्ही हा लहेगा कुठल्याही सण-समारंभात घालू शकता.

Fashion Tips

ब्रॉड फ्लेरेड लेहेंगा

ब्रॉड फ्लेरेड लेहेंगासर्वात सामान्य आणि पारंपरिक डिझाईनपैककी एक आहे. हे विविध रंगात आणि आकर्षक पॅटर्नमध्ये येतात. हा एथनिक लेहेंगा तुम्हाला सुंदर आणि आकर्षक लुक देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT