bad food combination with tea Dainik Gomantak
लाइफस्टाइल

चहासोबत 'या' गोष्टी कधीही खाऊ नका

तुम्ही चहासोबत जे खाताय त्यामुळे आरोग्याला नुकसान तर होत नाहीये ना?

दैनिक गोमन्तक

बहुतेक लोकांना चहा प्यायला आवडतो. लोक ताजेतवाने राहण्यासाठी चहा पितात आणि त्यासोबत अनेक पदार्थ खातात. तुम्ही चहासोबत भरपूर स्नॅक्स आणि बिस्किटे खाल्ले असतील, पण चहासोबत असे अनेक वाईट कॉम्बिनेशन्स आहेत, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत.

चहासोबत पाणी पिऊ नका

चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये. याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. तसेच चहासोबत पाणी पिऊ नये. असे केल्याने सर्दी-ताप अशा समस्या उद्भवतात आणि अॅसिडिटीचीही शक्यता असते. चहासोबत किंवा चहा (tea) प्यायल्यानंतर थंड पदार्थांचं सेवन करणं टाळावं. त्याचप्रमाणे चहा प्यायल्यानंतर त्वरित पाणी प्यायल्याने पचन क्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. (Bad food combination with tea)

लिंबू सह चहा

चहासोबत लिंबू (Lemon) कधीही सेवन करू नये. या संदर्भात अनेक आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, लिंबू चहा प्यायल्याने अॅसिडिटीची समस्या अधिक होते. चहामध्ये लिंबू घातल्याने ते पाण्यासोबत पोटात जाऊन विषाचे काम करते.

हळद

हळदीपासून बनवलेल्या गोष्टी चहासोबत खाऊ नये कारण हळदीमध्ये आढळणाऱ्या पोषक तत्वांमुळे चहासोबत रासायनिक अभिक्रिया होते, ज्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

कच्चे खाद्यपदार्थांचं सेवन टाळावं

चहासोबत संपूर्ण धान्य, बीन्स आणि ड्रायफ्रूट्सचे (Dried fruits) सेवन करणे चांगले मानले जात नाही. सुक्या मेव्यामध्ये आढळणाऱ्या लोहाच्या रासायनिक क्रियेचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. चहामध्ये आढळणारे कॅफिन संपूर्ण धान्य आणि सोयाबीनच्या पौष्टिक मूल्यांवर विपरित परिणाम करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT