Ayurvedic Herbs For Glowing Skin Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Ayurvedic Herbs: 'या' 6 आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुम्हाला देतील चमकदार त्वचा

या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर करून तुम्ही चेहरा चमकदार बनवू शकता.

Puja Bonkile

Ayurvedic Herbs For Glowing Skin: जसजसे वय वाढत जाते तसतसे त्याचे परिणाम आरोग्यासह आपल्या चेहऱ्यावर देखील दिसू लागतात. वृद्धत्व ही एक अशी स्थिती आहे ज्यातून कोणाचीही सुटका होऊ शकत नाही. परंतु चेहऱ्यावर होणारा त्याचा परिणाम नक्कीच कमी होऊ शकतो. वयाच्या 30 वर्षांनंतर जेव्हा सुरकुत्या चेहऱ्यावर हळूहळू दिसु लागतात तेव्हा काही मुली मार्केटमध्ये मिळणाऱ्या महागड्या क्रिमचा वापर करतात. पण काही रिझल्ट मिळत नाही. तुम्ही आयुर्वेदीक वनस्पतींचा वापर करून चेहरा चमकदार ठेऊ शकता.

  • तुळस

तुळशीला हिंदु धर्मात खुप महत्व आहे. तुळस आरोग्यासह त्वचेसाठीही फायदेशीर आहे. आयुर्वेदात तुळशीचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. चेहऱ्यावर तुळशीचे पाने बारिक करून लावल्यास त्वचेचे आजार दूर होऊन त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

  • अश्वगंधा

अश्वगंधा ही एक औषधी वनस्पती आहे.याचे नियमितपणे सेवन केल्यास त्वचा चमकदार होण्यास मदत मिळते. तसेच चेहऱ्यावरच्या सुरकुत्या देखील कमी होतात.

  • आवळा

आवळा खाणे आरोग्यासाठी फोयदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. तसेच केसांची वाढ होऊन मजबुत होतात.

  • गोटू-कोला

गोटू-कोला ही आणखी एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी अँटी-एजिंग औषधी वनस्पती आहे. यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होतात. तसेच शरीरासाठी फायदेशीर असते.

  • हळद

हळदीचा वापर अनेक कामासांठी केला जातो. स्वयंपाक घरात वापरला जाणारा हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. हळदीमध्ये असलेले गुणधर्म सुर्यकिरणांमुळे त्वचेचे होणारे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. तसेच हळद दुधामध्ये मिक्स करून लावल्यास चेहऱ्यावरची चमक कायम राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT