Astrology Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astrology: 'या' राशीच्या लोकांना भटकंती करण्याची आवड

ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या राशीच्या आधारे त्याच्या जीवनात घडणाऱ्या घटना आणि व्यक्तिमत्त्व इत्यादी जाणून घेता येते.

दैनिक गोमन्तक

कोणत्याही व्यक्तीच्या राशी आणि कुंडलीच्या आधारावर, त्याचे भविष्य आणि व्यक्तिमत्व जाणून घेता येते. राशीनुसार माणसाचा स्वभाव असतो. प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात. काही लोकांना प्रवास करण्याची आवड असते. काहींना घरी किंवा शांततेत एकाच ठिकाणी राहणे आवडते. त्याचप्रमाणे, आज आपण अशा राशीच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना प्रवासाची आवड आहे. त्यांची प्रवासाची आवड एवढी आहे की त्यांना कोणाचीही साथ मिळाली नाही तरी ते एकटेच फिरायला बाहेर पडतात.

* मेष

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना प्रवासाची आवड असते. इतकंच नाही तर त्यांना प्रवासाची इतकी आवड आहे की, वाटेल तिथे ते बाहेर पडतात. त्यांना नवीन ठिकाणी जाण्याचा छंद आहे. भटकंती करण्यासाठी त्यांना कोणाचीही साथ मिळाली नाही तर ते एकटेच फिरणे पसंत करतात. या राशीचा अधिपती ग्रह मंगळ आहे. म्हणूनच ते धैर्यवान आहेत. आणि म्हणून ते फिरायला जातात.

* वृषभ

या राशीच्या लोकांना प्रवासाची आवड असत. पण त्यांना फिरण्यात जास्त पैसा खर्च करण्याची इच्छा नसते. त्यामुळे या लोकांना कमी पैशात कमी संसाधनांमध्ये प्रवास करून अधिकाधिक अनुभव मिळवायचे आहेत. प्रवासाची निवड त्यांच्या खाण्यावर अवलंबून असते. त्यांना खाण्यापिण्याची खूप आवड आहे. वृषभ राशीच्या लोकांना एकाच ठिकाणी अनेक वेळा जाण्यात अडचण येत नाही.

मिथुन

या राशीच्या लोकांना शांत जागा आवडते. म्हणूनच त्यांना अशा ठिकाणी जायला आवडते. जिथे शांतता असते. त्यांना गोंगाटाची ठिकाणे देखील आवडतात. त्यामुळे अशा लोकांना समजणे कठीण आहे. हे लोक आपला मूड बनवून कधीच फिरायला जात नाहीत.

सिंह

ज्योतिष शास्त्रानुसार या राशीच्या लोकांना अशा ठिकाणी जायला आवडते. जिथे त्यांना मजा आणि पार्टी करायला मिळते. हे लोक खुल्या मनाचे असतात. त्यांना नवीन ठिकाणी भटकंती आवडते. त्यांना नवीन मित्र बनवण्यात रस आहे. हे लोक इतरांना त्यांच्या भेट दिलेल्या ठिकाणांबद्दल खूप चांगले सांगतात. त्यांचे अनुभव इतरांसोबत शेअर करण्यातही ते खूप रस घेतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT