Astro Tips For Happy Home Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Home : घरातील सततची भांडणं ठरू शकतात दुर्दैवाचे कारण; त्यासाठी वापरा हे उपाय

प्रत्येकाला आयुष्यात सुख आणि शांती हवी असते.

दैनिक गोमन्तक

प्रत्येकाला आयुष्यात सुख आणि शांती हवी असते. यासाठी सर्वजण देवाचा धावा करतात. पण, नकळत आपण काही अशा गोष्टी करतो ज्यामुळे आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो. आपण आपल्या नशिबाला दोष देतो.

आपण दैनंदिन जीवनात नकळत केलेल्या चुकीच्या गोष्टींचे नकारात्मक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या गोष्टींबाबत ज्योतिषशास्त्रात काही नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचे पालन केल्याने तुम्हाला जीवनातील त्रास कमी होऊन आनंद मिळू शकतो. (Astro Tips For Happy Home)

'हे' उपाय करा

  • ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर रविवारी उंबराच्या झाडाची पूजा करा. यामुळे तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल.

  • रोज सूर्योदयाच्या वेळी पूर्वेला तोंड करून रुद्राक्षाच्या माळा घालून सूर्यासमोर गायत्री मंत्राचा जप केल्याने भाग्य उजळते.

  • घरी रोज नित्यनेमाने पूजा करावी. पूजा केल्यानंतर रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

  • पुजा पाठासाठी वापरलेल्या फुलांचा किंवा इतर साहित्याचा अवमान करू नका. सुकलेली फुले वाहत्या पाण्यात अर्पण करा. ते शक्य न झाल्यास खड्डा खोदून त्यात टाका.

  • वास्तुशास्त्रानुसार नेहमी पूर्व दिशेला बसून भोजन केल्याने जीवनात सुख प्राप्ती होते.

  • महादेवाला अभिषेक केल्याने भाग्यातील बाधा दूर होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवार 'या' राशींच्या लोकांसाठी ठरणार वरदान! प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळणार गुड न्यूज, अपार धनलाभाची शक्यता

Goa Cash For Job Scam: मुलाला पीएसआयची नोकरी देण्याचं आमिष दाखवून निवृत्त पोलिसाला 10 लाखांचा गंडा VIDEO

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी? मूळ वेतनात 400 टक्क्यांपर्यंत वाढीचा फॉर्म्युला; रेल्वे संघटनेच्या प्रस्तावाने उडवली खळबळ

Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन 150 वर्षे जिवंत राहणार? रशियन शास्त्रज्ञांच्या दाव्यानं जगभरात खळबळ; प्रयोगशाळेत तयार केले जातायेत मानवी अवयव

घर सुटलं, देश सुटला अन् आता आयुष्यही संपलं! पाकिस्तानातून मायदेशी परतणाऱ्या अफगाण निर्वासितांचा ट्रक उलटला; 18 मृत्यू, 35 जखमी

SCROLL FOR NEXT