Shani Dev Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shani Dev नोकरी करणाऱ्यांच्या वाढवू शकतात अडचणी; चुकूनही करू नका ही काम

Shani Dev: सध्या धनु, मकर आणि कुंभ राशीमध्ये शनीची साडेसाती सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनि वक्री असतो, तेव्हा त्याची गती खूप मंद होते. शनि मकर राशीत वक्री चालीनुसार मार्गक्रमण करत आहे. पौराणिक मान्यतेनुसार कर्माचा दाता शनि जर वक्री असेल तर संबंधित राशीवर परिणाम होउ शकतो.

* शनि मार्गी 2022
पंचांग आणि ज्योतिषीय गणनेनुसार 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनी मार्गी असणार आहे. विशेष म्हणजे शनी फक्त मकर राशीत असेल. शनि आता मागे पडत असेल तर त्याचा परिणाम होईल, जाणून घ्या काय करवे

* कुंडलीतील दहाव्या घराचा स्वामी शनिदेव
शनीला कर्माचा दाता म्हटले जाते. शनिदेव हा कष्टाचा कारक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील दहावे घर कर्माचे मानले जाते. कुंडलीच्या दहाव्या घराचा स्वामी शनिदेव आहे. कारण कालपुरुषाच्या कुंडलीत या घराची राशी मकर मानली जाते. मकर राशीचा स्वामी शनि आहे.

* नोकरी शोधणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी
शनि वाईट काम करणाऱ्या लोकांना विशेष काळजी घेण्यास सांगितले आहे. ज्यांची रास मेष, मिथुन, तूळ, धनु, मकर आणि कुंभ राशी आहेत. त्यांनी कार्यालयात विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. सध्या मिथुन, तूळ राशीवर शनीची ढैय्या आहे. धनु, मकर आणि कुंभ राशीत शनीची साडेसाती सुरू आहे. या काळात बदलाची परिस्थिती येऊ शकते.

* या गोष्टी लक्षात ठेवा
* बॉसच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका.

* तुमच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करू नका.

* नम्रतेने वागा.

* कष्ट करणाऱ्यांचा आदर करावा.

* गर्विष्ठ होऊ नका, इतरांचा आदर करा.

* निंदा करणे टाळा.

* आळसापासून दूर राहा.

* शनिवारी शनिदेवाची पूजा करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT