Astro Tips For Nail Cutting  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Astro Tips For Nail Cutting : कोणत्या दिवशी नखे कापावी? या दिवशी नखे कापल्यास होईल फायदा

Astro Tips For Nail Cutting : अनेक लोक सुट्टीच्या दिवशी नखे कापण्यास प्राधान्य देतात.

दैनिक गोमन्तक

Astro Tips For Nail Cutting : आरोग्याच्या दृष्टिकोनातून शरीर स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. नखांमधूनही बरीच घाण शरीरात जाते. अशा स्थितीत नियमित नखे कापून ती स्वच्छ ठेवावीत. मात्र, नखे कापताना ती कोणत्या दिवशी कापावी या संभ्रमात लोक राहतात. त्याचवेळी, अनेक लोक सुट्टीच्या दिवशी नखे कापण्यास प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत कोणत्या दिवशी नखे कापण्याचा फायदा आहे की तोटा हे जाणून घेणे आवश्यक आहे.

(Astro Tips For Nail Cutting )

1. सोमवार :

शरीराचा संबंध मनाशी आहे. शरीराची हालचाल मनावरच चालते. अशा स्थितीत सोमवारी जर कोणी नखे कापली तर त्याला तमोगुणापासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

2. मंगळवार :

अनेकजण मंगळवारी नखे कापणे टाळतात. मात्र, या दिवशी नखे कापल्याने कर्जमुक्त होण्यास मदत होते. त्याचबरोबर कर्जाबाबतची चर्चाही टाळली जाते.

3. बुधवार :

या दिवशी नखे कापल्याने धनप्राप्तीची शक्यता वाढते. जर एखाद्या व्यक्तीने बुधवारी नखे कापली तर बुद्धिमत्तेद्वारे नोकरीमध्ये धन प्राप्त होते.

Astro Tips For Nail Cutting

4. गुरुवार :

गुरु हा आध्यात्मिक ग्रह म्हणून ओळखला जातो. तो तुम्हाला उपासना आणि अध्यात्माकडे प्रेरित करतो. या दिवशी कोणी नखे कापल्यास सत्त्वगुणांची वाढ होते.

5. शुक्रवार :

शुक्र प्रेम आणि कलेशी संबंधित आहे. शुक्रवारी नखे कापल्याने जवळचे मित्र किंवा कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळते. यासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो.

6. शनिवार :

शनिवारी लोक कसेही करून नखे कापत नाहीत. या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत. यामुळे मन कमकुवत होते आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.

7. रविवार :

रविवारी सुट्टी असल्याने लोक नखे कापतात. तथापि, या दिवशी नखे कापू नयेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT