Bride  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

लग्न करताय ? : मग या चुका करणे टाळाच

त्वचा चमकदार दिसावी असे वाटत असेल तर या चुका करणे टाळा.

दैनिक गोमन्तक

Skin Care Tips : प्रत्येक मुलीसाठी लग्नाचा दिवस हा मुलींसाठी खूप विशेष असतो. यामुळेच प्रत्येक मुलीला त्या दिवशी आपण सुंदर (Beautiful) दिसावे अशी इच्छा असते. या विशेष दिवशी लग्नाचा पोषाख (Wedding Dress) ,दागिने (Jewelry) तसेच मेकअप (Makeup) करण्यासोबतच त्वचेची (Skin) देखील काळजी घेणे गरजेचे असते. आता लग्नसमारंभ सुरू झाले आहेत. तुमचेही यंदा कर्तव्य असेल तर त्वचा चमकदार (Glowing) दिसावी असे वाटत असेल तर या चुका करणे टाळा.

- मुलीनी ज्या साबणातील pH9 आहे, असा साबण त्वचेसाठी वापरणे टाळावे. अशा साबणाच्या वापर केल्याने त्वचेमधील तेलाचे प्रमाण कमी होते. यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. त्यामुळेच लग्नाआधी असे साबण वापरने टाळावे. याएवजी त्वचेला मॉश्चराइज करणारा किंवा ज्याचा pH न्यूट्रल किंवा 7 असेल असा साबण वापरणे सुरू करा.

- बऱ्याच मुली लग्न ठरल्यानंतर ब्युटीपर्लरमध्ये जाऊन फेशियल, पील, मास्क आणि इतर केमिकल उपचार घेण्यास सुरवात करतात. असे केल्याने आपण अधिक सुंदर दिसतो असे त्यांना वाटते. परंतु हा चुकीचा समाज आहे. मुलीनी लग्नाच्या काही दिवस आधी असे केल्याने तुमची त्वचा अधिक खराब होऊ शकते.

- मुलीनी लग्नाआधी सूर्यापासून स्वता: ची काळजी घ्यावी. कारण कडक उन्हामुळे त्वचा काळी पडते. यापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. उन्हात जाण्याच्या 15 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे. तुम्ही जर दिवसभर बाहेर राहणार असाल तर सनस्क्रीन लावाण्यास विसरू नका.

- प्रत्येक मुलीनी लग्नाच्या काही दिवस आधीपासूनच आपल्या डाएटची काळजी घ्यायाला सुरवात केली पाहिजे. यासाठी तुमच्या शरीराच्या pH लेव्हलवर परिणाम करणारे कार्बोनेट ड्रिंक्स, अल्कोहोल, साखर आणि अंड्याचा पिवळा बलक यासारख्या अॅसिडीक पदार्थांचे सेवन करणे टाळायाला पाहिजे. याएवजी आपल्या आहारात पालेभाज्या, फळे , लिंबू यासारख्या पदार्थांचा आहारात सामावेश करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT