April Fools Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

April Fool Day: सोशल मिडियावरील हे मजेदार मीम्स पाहुन तुम्हीही खळखळुन हसाल

आज संपूर्ण जग एप्रिल फूल डे साजरा करत आहे.

दैनिक गोमन्तक

आज संपुर्ण जग एप्रिल फुल डे म्हणुन साजरा करत आहे. या दिवसाला फुल्स डे असेही म्हणतात. या दिवशी सोशल मिडियावर बरेच मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत. अशाच काही मजेदार मीम्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे पाहुन तुम्ही खळखळुन हसाल.

एप्रिलच्या पहिल्या दिवशी एप्रिल फूल डे साजरा केला जातो. विशेषत: या दिवशी लोक एकमेकांचे मजेदार अंदाजामध्ये मुर्ख बनवतात. जर तुम्हाला कोणाशी विनोद करायचा असेल तर तुम्ही हे मीम्स वापरू शकता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अल्पवयीन मुलीचे नागरिकत्व हक्क कायम, जन्मावेळी पालकांची उपस्थिती कायदेशीरच; पासपोर्ट देण्याचा आदेश

Goa Politics: 'आरजी'शी युतीस विरियातोंचा हाेता विरोध, तीन आमदारांचा आग्रह; परब यांच्‍या पवित्र्याबद्दल होता संशय

VIDEO: विद्यापीठात रक्तरंजित थरार: परीक्षा हॉलमध्ये गोळीबार; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, आठ गंभीर जखमी

Vijay Merchant Trophy: फॉलोऑननंतर गोवा पराभवाच्या दिशेने, फलंदाजांची खराब कामगिरी

Omkar Elephant: 'ओंकार' हत्ती अखेर पोहोचला कळपाजवळ, मोर्लेपर्यंत मजल; वनविभागाचे हालचालींकडे लक्ष

SCROLL FOR NEXT