women health care tips  Dainik Gomantak
Image Story

Healthy Tips: मासिक पाळीत 'या' पदार्थांचे सेवन करू नये

मासिक पाळी दरम्यान होणारे इन्फेक्शन टाळण्यासाठी घ्यावी ही काळजी.

दैनिक गोमन्तक
coffee

मासिक पाळीमध्ये कॉफीचे सेवन करणे टाळावे. यामुळे शारीरिक वेदना वाढू शकतात.

tea

ज्या महिलांना चहा पिल्याने मासिक पाळीच्या काळात वेदना होतात, त्यांनी चहाचे सेवन टाळावे. याचे सेवन केल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात यामुळे यांचे सेवन टाळावे.

sweet

अनेक महिलांना गोड पआदर्थ खयाल आवडते. परंतु मासिक पाळीच्या काळात गोड पदार्थनचे सेवन टाळावे. यामुळे मासिक पाळीत होणाऱ्या वेदना अधिक वाढतात.

drink

मासिक पाळी दरम्यान महिलांनी दारूचे सेवन टाळावे. असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

milk products

मासिक पाळी दरम्यान महिलांनी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे टाळावे. कारण यामुळे पोटामध्ये जळजळ होण्याची समस्या वाढू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

MP Liquor Death: मध्य प्रदेशात विषारी दारूचा हाहाकार! 9 जणांचा मृत्यू, 10 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक

Tarun Tejpal: तरुण तेजपालच्या शिक्षावाढीच्या याचिकेला ब्रेक! सर्वोच्च न्यायालयात सुनावणी तहकूब

खरी कुजबुज: फातोर्ड्यात नक्की कोण?

SCROLL FOR NEXT