Yami Gautam  Instagram /@yamigautam
Image Story

यामी गौतमने शेअर केला ट्रेंडी लूक

यामीने अलीकडेच आपले सुंदर फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

दैनिक गोमन्तक
Yami Gautam

यामी सोशल मिडियावर सतत सक्रिय असते. तिने अलीकडेच आपले ट्रेंडी आणि स्टाइलिश फोटो शेयर केले आहेत.

Yami Gautam

यामिने या फोटोमध्ये लाल रंगाचे व्हलेस स्वेटर आणि जीन्स परिधान केले आहे.

Yami Gautam

या फोटोमध्ये यामी सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी फोटोवर लाईक्स वर्षाव केला आहे.

Yami Gautam

यामीने हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

Yami Gautam

यामीची फॅशन स्टायलिस्ट आलिया अल रुफई आणि शुभांगिनी गुप्ता यांनी डिझाईन केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT