World Milk Day 2022 Dainik Gomantak
Image Story

World Milk Day: दूध पिणं आरोग्यासाठी लाभदायी

World Milk Day 2022: दरवर्षी 1 जून संपूर्ण जगभरात 'जागतिक दूध दिन' साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक
Milk

दूधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपुर असते.

Milk

दूध पोटॅशियमचा उत्तम स्रोत मानला जातो.

Milk

दूध हे मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे.

Milk

दूध हे फोलेटचा चांगला स्रोत आहे.

Milk

दुधामुळे हाडे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव होतो.

Milk

दूध प्यायल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कमी होण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT