malaria day 2022  Dainik Gomantak
Image Story

हवामान बदलतयं! उन्हाळ्यातही मलेरियाचा वाढू शकतो धोका ?

उन्हाळ्यातही मलेरियाचाचे रुग्ण आढळू लागले आहे

दैनिक गोमन्तक
malaria day 2022

मलेरियाचे रुग्ण आता उन्हाळ्यातही आढळू लागले आहेत.

malaria day 2022

हवामान होणाऱ्या बदलामुळे मलेरियाचा धोका वाढू लागला आहे.

malaria day 2022

अवकाळी पावसामुळे उन्हाळ्यातही मलेरियाचा धोका जाणवतो.

malaria day 2022

मलेरियाचे डास हे बारा महिने असतात. उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे.

malaria day 2022

तसेच वाढलेल्या तापमानामुळे डासांच्या आहाराची वारंवारता वाढते आणि संसर्ग पसरण्याची शक्यता वाढते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT