Gold Dainik Gomantak
Image Story

Gold Rate: जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं? पहिल्या पाचमध्ये भारताचंही नाव!

Manish Jadhav
Gold

सोने: समाजात लोक सोनं घालणं प्रतिष्ठेचं मानतात. भारतात सोनं खरेदी करणाऱ्या लोकांची कमी नाहीये. आज (8 ऑक्टोबर) आपण या फोटोस्टोरीच्या माध्यमातून जगात सर्वात सोने कुठे मिळते याबद्दल जाणून घेणारोत.

Gold

दुबई: Bahikhata.org..अनुसार दुबईमध्ये सर्वात स्वस्त सोने मिळते. सर्वात स्वस्त सोनं मिळण्याचं ठिकाण म्हणूनही दुबईची ओळख आहे.

Gold

टॅक्स: दुबईमध्ये सोने खरेदीवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. त्यामुळेच अन्य देशांपेक्षा दुबईमध्ये सोनं स्वस्त असल्याचे बोलले जाते.

Gold

हाँगकाँग: दुबईनंतर हाँगकाँगमध्येही सोने खरेदीवर कोणताही अतिरिक्त कर लावण्यात येत नाही. त्यामुळे हाँगकाँगमध्येही सोने तुलनेने स्वस्त मिळते.

Gold

सिंगापूर: याशिवाय, सिंगापूरमध्ये सोने खरेदीवर कमीत कमी कर आकारला जातो. त्यामुळे सिंगापूरमध्येही सोने स्वस्त मिळते.

Gold

स्वित्झरलँड: युरोपातील स्वित्झरलँड असा चौथा देश आहे, जिथे सर्वात स्वस्त सोने मिळते. स्वित्झरलँडने सोने आयात करण्यावर कोणतेही कर लादलेले नाहीत.

Gold

भारत: भारत जगातील पाचवा असा देश जिथे स्वस्त दरात सोने खरेदी केले जाऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT