Women's Day 2022 Instagram
Image Story

Women's Day 2022: बॉलीवुडमधील या टॉप अभिनेत्री घेतात सर्वाधिक मानधन

दीपिका पदुकोणपासून ते प्रियंका चोप्रापर्यंत टॉप अभिनेत्री बॉलीवुडमध्ये आपल्या स्टाइल आणि अभिनयामुळे प्रसिद्ध आहेत.

दैनिक गोमन्तक
Katrina Kaif

Katrina Kaif एका चित्रपटासाठी 15 ते 21 कोटी रुपये मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

Deepika padukone

बॉलीवूडमध्ये मस्तानी म्हणून ओळख असलेली दीपिका पडूकोन एक चित्रपटासाठी 15 ते 30 कोटी रुपये मनधान घेते. बॉलीवुडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी ही अभिनेत्री आहे.

Priyanka Chopara

अभिनेत्री प्रियंका चोप्रा ग्लोबल अभिनेत्री आहे. ती एक चित्रपटासाठी 14 ते 23 कोटी रुपये मानधन घेते.

Alia Bhatt

आलिया भट्ट बॉलीवुडमधील् सर्वात मोठी अभिनेत्री बनली आहे. तिने गंगुबाई काठीयावाडी चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन घेतले आहे अशी माहिती आहे.

Anushka Sharma

अनुष्का शर्मा एका चिटपटासाठी 12 ते 15 कोटी रुपये मानधन घेते. ती आगामी चित्रपट चकडा एक्सप्रेसमध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT