Winter Fashion Tips: स्टायलिश लुकसाठी ट्राय करा पेप्पल जॅकेट  Dainik Gomantak
Image Story

Winter Fashion Tips: स्टायलिश लुकसाठी ट्राय करा पेप्पल जॅकेट

हिवाळ्यात फॅशनेबल आणि स्टायलिश लुक कॅरी करायचा असेल तर फॉलो करा या टिप्स.

दैनिक गोमन्तक

पेप्लम जॅकेट सर्व प्रकरच्या फॅब्रिकमध्ये मार्केटमध्ये उपलबद्ध आहे. जीन्स किंवा ट्राउझर्ससोबत तुम्ही ते सहज कॅरी करू शकता. आजकाल या जॅकेटस्च ट्रेंड सुरू आहे.

तुम्ही हे जॅकेट ऑफिससह पार्टीमध्ये सुद्धा घालू शकता. हे जॅकेट तुम्ही पॅंट किंवा स्कर्टसह देखील घालू शकता.

पेप्लम जॅकेट तुम्ही स्कर्टसह घालू शकता. स्कर्टसोबत प्रिंटेड जॅकेट परिधान आणि बूट घातल्यास स्टायलिश लुक मिळेल.

आजकाल मार्केटमध्ये पेप्लम जॅकेट अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तुम्हाला या जॅकेटमध्ये अनेक रंगांचे जॅकेट मिळतील .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT